Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 8 कोणापासून काय घ्यावे? Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 8 कोणापासून काय घ्यावे?. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

14 Solved Questions485 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे?

5th Standard Marathi Digest Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Textbook Questions and Answers

1. रिकाम्या जाग भरा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
रिकाम्या जाग भरा. (अ) …………………………… ” घेऊ सावली. ………………………………. पासुन जगणे. (आ) ……………………………… एक शिकूया. …………………………………… जीव जगूया.
Solution & Step-by-Step Answer:
(अ) झाडापासून, मातीपासून (आ) प्रभातकाळी, जगवित

2. कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा. (अ) सूर्य (आ) चंद्र (इ) तारा (ई) फूल (उ) कोकिळ (ऊ) झरा (ए) झाड (ऐ) माती
Solution & Step-by-Step Answer:
(अ) रंग (आ) शांती (इ) दिव्य कांती (ई) गंध (उ) गाणे (ऊ) नवे तराणे (ए) सावली (ऐ) जगणे

3. कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे आणखी काही शब्द माहीत करून घ्या व लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे आणखी काही शब्द माहीत करून घ्या व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
निसर्गाचे विविध घटक कोणते? उत्तरः सूर्य, चंद्र, तारे, आकाश, वृक्ष, पक्षी, माती, पाऊस हे सर्व निसर्गाचे घटक आहेत.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
तुम्ही कधी निसर्गातील घटकांचा अनुभव घेतला आहे का? कशाप्रमाणे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
हो. पौर्णिमेच्या रात्री चांदण्या बघण्याचा, रिमझिम पावसात भिजण्याचा आम्ही अनुभव घेतला आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही काय करता?
Solution & Step-by-Step Answer:
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आम्ही झाडे लावतो, पक्ष्यांचे जीव वाचवतो, पाणी जपून वापरतो.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री ‘निलम माणगावे’ आहेत.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
प्रभातकाळी काय शिकूया? उत्तरः प्रभातकाळी जीव जगवत जगूया.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
संध्यासमयी काय करूया?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
संध्याकाळी सारे मित्र एक होऊन हसूया.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. 1. …………………………. ” ताऱ्यापासून ……………………………… घेऊया कांती. 2. ……………………… एक होऊनी. …………………………… मित्र हसूया.
Solution & Step-by-Step Answer:
1. चमचमणाऱ्या, दिव्य 2. संध्यासमयी, सारे
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. फुलापासून ………………………. ……………………………… तराणे
Solution & Step-by-Step Answer:
फुलापासून गंध घेऊया. कोकिळाकडून गाणे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासुनी घेऊ नवे तराणे

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
वचन बदला

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
लिंग बदला.

Solution & Step-by-Step Answer:

कोणापासून काय घ्यावे? Summary in Marathi

पदयपरिचय:

संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही घेत असतो (शिकत असतो.) त्याचप्रमाणे निसर्गातील घटकांकडूनही घेण्यासारखे काहीना काही असते. हाच संदेश कवयित्री आपल्याला या कवितेद्वारे देत आहे.

शब्दार्थ: