Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 7 खेळत खेळत वाचुया!
5th Standard Marathi Digest Chapter 7 खेळत खेळत वाचुया! Textbook Questions and Answers
1. सोंगटी टाका – पुढे चला.

वाचू आणि हसू.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 7 खेळत खेळत वाचुया! Additional Important Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(पाठ्यपुस्तक पान क्र. 10 चा संदर्भ पाहा).
2. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.
3. थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
या पाठात कोणकोणत्या चांगल्या सवयी सांगितल्या आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
पाणी जपून वापरणे, मित्राला मदत करणे, दुसऱ्यांना मदत करणे, पाण्याची काटकसर करणे, नियमित व्यायाम करणे, झाडांची काळजी घेणे, निसर्गाचे संवर्धन करणे.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
प्रस्तुत खेळात कोणत्या गोष्टी करू नये, असे सांगितले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
आळस करू नये, खोटे बोलू नये, वाईट बोलू नये, जेवताना रडू नये, मोठ्यांचा अनादर करू नये, या गोष्टी प्रस्तुत खेळात सांगितल्या आहेत.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
खालील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा.
|
उत्तरः
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा. |