Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक
5th Standard Marathi Digest Chapter 9 सिंह आणि बेडूक Textbook Questions and Answers
बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले, कोणीतही आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले.
1. या गोष्टीतील प्राण्यांची नावे लिहा.
2. सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
ः सिंह
|
3. खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते कंसातून शोधून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या. आवाज काढून दाखवा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा.
(अ) वाघाची – डरकाळी
(आ) हत्तीचा – चीत्कार
(इ) गाईचे – हंबरणे
(ई) बकरीचे – बें-बें
(उ) घोड्याचे – खिंकाळणे
(ऊ) कुत्र्याचे – भुंकणे
चित्रसंदेश:
1. ऐका, वाचा.

2. वाचा. लक्षात ठेवा.
वरील संदेशात ‘पाटी’ हा शब्द दोन अर्थांनी आला आहे.
पाटी – 1. टोपली. 2. ज्यावर लिहिले जाते ती.
संदेश – मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक Additional Important Questions and Answers
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
एका शब्दात
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.
|
उत्तरः
2. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
सिंह नव्या जंगलात राहायला का गेला?
Solution & Step-by-Step Answer:
ः सिंहाला जुन्या जंगलात राहायचा कंटाळा आला होता.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जंगलात कोण-कोण राहत होते?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
जंगलात पशु-पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
बेडकांचा पुढारी काय म्हणाला?
Solution & Step-by-Step Answer:
कुणीतरी मोठा आवाज काढत आहे. मीही त्याच्याप्रमाणेच मोठा आवाज काढतो, असे बेडकांचा पुढारी म्हणाला.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
बेडूक गयावया का करू लागला?
Solution & Step-by-Step Answer:
सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला, म्हणून बेडूक गयावया करू लागला.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
सिंहाने आपली गर्जना का थांबवली?
Solution & Step-by-Step Answer:
कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आपण वेळीच सावध व्हावं, या विचाराने सिंहाने आपली गर्जना थांबवली.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
बेडकाने या अगोदर कोणाला पाहिले नव्हते?
Solution & Step-by-Step Answer:
बेडकाने या अगोदर सिंहाला पाहिले नव्हते.
3. थोडक्यात उत्तर लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
सिंह व बेडकाच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते लिहा. उत्तरः स्वत:ची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये, त्याने आपलेच नुकसान होते हे सिंह व बेडकाच्या गोष्टीतून शिकलो. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
खाली दिलेल्या चित्रांसाठी कंसातील शब्द वापरूनकथा पूर्ण करा. (मुलगा, म्हाताऱ्या आजीबरोबर, झोपडीत, वर्तमानपत्रे, बागेला, म्हातारी आजी, भांडी, पाकीट, वर्गशिक्षकांकडे, पोलीस स्टेशनला, पोलीसांनी, फोन, पाकिट मालकाने, बक्षीस) सदा नावाचा एक होता. तो एका राहत होता. त्याला अभ्यास करणे खूप आवडायचे. काही झाले तरी भरपूर शिकायचे, असे त्याने ठरवले. सदा रोज सकाळी टाकायला जायचा. संध्याकाळी दोन घरी पाणी घालायचा. चार घरची घासायची. एक दिवस सदा दुपारी शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक सापडले. सदाने ते पाकीट जसेच्या तसे दिले. शिक्षकाने ते पाकीट बघितले. त्यावर मालकाचा पत्ता, नाव होते. शिक्षक सदाबरोबर गेले व ते पाकीट पोलिसांना दिले. लगेच फोन करून मालकाला बोलावले. व त्यांचे पाकीट त्यांना परत देऊन टाकले. सदाला शाबासकी दिली. त्याला दिले व सदाची शिक्षणाची सर्व जबाबदारी धनिकाने स्विकारली. त्यामुळे सदाचे स्वप्न पूर्ण झाले.
Solution & Step-by-Step Answer:
ः सदा नावाचा एक मुलगा होता. तो म्हाताऱ्या आजीबरोबर एका झोपडीत राहत होता. त्याला अभ्यास करणे खूप आवडायचे. काही झाले तरी भरपूर शिकायचे, असे त्याने ठरवले. सदा रोज सकाळी वर्तमानपत्रे टाकायला जायचा. संध्याकाळी दोन घरी बागेला पाणी घालायचा.म्हातारी आजी चार घरची भांडी घासायची. एक दिवस सदा दुपारी शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक पाकीट सापडले. सदाने ते पाकीट जसेच्या तसे वर्गशिक्षकांकडे दिले.
|
शिक्षकाने ते पाकीट बघितले. त्यावर मालकाचा पत्ता, नाव होते. शिक्षक सदांबरोबर पोलीस स्टेशनला गेले व ते पाकीट पोलिसांना दिले. पोलीसांनी लगेच फोन करून मालकाला बोलावले. व त्यांचे पाकीट त्यांना परत देऊन टाकले. पाकिट मालकाने सदाला शाबासकी दिली. त्याला बक्षीस दिले व सदाची शिक्षणाची सर्व जबाबदारी धनिकाने स्विकारली. त्यामुळे सदाचे स्वप्न पूर्ण झाले.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
खालील चित्र पाहा व कंसात दिलेल्या योग्य शब्दांची जोडी वापरून चित्राखाली दिलेले संदेश पूर्ण करा. (वृक्ष – शान, प्लॅस्टीकची पिशवी – कापडी पिशवी, वेगाला – जीवाला, इंधनाची – देशाची, कचरा – आरोग्याची)
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
Solution & Step-by-Step Answer:
सिंह आणि बेडूक Summary in Marathi पाठ्यपरिचय: आपली मर्यादा ओळखून आपण पुढे सरकावे. स्वत:ची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये. त्याने आपलेच नुकसान होते, या अर्थाची कथा या पाठात सांगितली आहे. शब्दार्थ: |