Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 सखू आजी
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 8 सखू आजी Textbook Questions and Answers
1. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.


2. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’ 2. ‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/ मरलं माणूस, झिजलं कानुस/म्हातारी नवसाची, भरून उरायची.’ 3. ‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली.’
3. गुणवैशिष्ट्ये लिहा.
4. कंसातील सूचनेनुसार बदल करा. प्रश्न (अ) प्रश्न (आ) प्रश्न (इ) प्रश्न (ई) 5. स्वमत: प्रश्न (अ) सखू आजीच्या व्यक्तिमत्त्वाचा मला भावलेला दुसरा विशेष म्हणजे ‘नवीन बदल सहज स्वीकारणे’ हा होय. लेखक राहतो त्या विभागात प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते. पण त्यांच्या गावात एकही चालत नव्हता. सखू आजीला हे माहिती झाले तेव्हा कॉलेजामध्ये शिकवणाऱ्या लेखकाच्या घरी सखू आजी आजुबाजूच्या आया-बाया घेऊन गेली. त्यानंतर सगळ्यांच्या समोर म्हणाली की, “आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पायजे. तूच शिकीव रंऽऽ आमाला” सखू आजी पंधरा दिवसात लिहाय वाचायला शिकली. शिवाय इतर बायकांनादेखील शिकवायला सुरुवात केली. प्रश्न (आ) सखू आजीला गावातल्या सगळ्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. गाव म्हणजे तिचा गोतावळा होता. सगळे गावकरी जणू तिचे नातेवाईकच होते. त्यामुळेच सगळ्या अडाणी आयाबायांना गोळा करून ती लेखकाकडे गेली आणि, “एवढा शिकला-सवरला आहेस तर दुसऱ्या कोणी शिकवण्यापेक्षा तूच आम्हांला लिहाय-वाचायला शिकव’, असे हक्काने म्हणाली. स्वत: पंधरा दिवसांत लिहिणे वाचणे शिकून तिने इतरांना शिकवायला सुरुवात केली. गावातला चोपडा यांचा मुलगा पहिल्यांदा पोलिस झाला. त्यावेळी आजीने गावच्या बाया गोळा करून त्याला ड्रेसवरच ओवाळलं. दही-साखरेनं तोंड गोड केलं अशा या सखू आजीचा गाव म्हणजे गोतावळाच होता. सगळ्यांच्या मनात तिच्याविषयी आदर होता. त्यामुळेच जेव्हा ती वारली तेव्हा सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. आपलं माणूस गेल्याचं दु:ख सगळ्यांना झालं होतं. 6. अभिव्यक्ती: प्रश्न (अ) पण हल्ली परिस्थिती बदलली आहे. आजकालच्या ‘विभक्त कुटुंब’ योजनांमध्ये आजीसारख्या म्हाताऱ्या माणसांना जागाच उरली नाही. आजकाल लोक आजीच्या मतांना विनाकारण केलेला हस्तक्षेप समजतात. म्हणून आजीच्या मताला किंमतच उरली नाही. एकेकाळी आजीबाईंच्या औषधाच्या घरगुती बटव्यातील एखादी बुटी खाल्ली की आजार हमखास पळून जात असे, पण आज त्याची जागा महागड्या डॉक्टरांच्या औषधांनी घेतली. आज आजीसारख्या वडीलधाऱ्या माणसांची जागा फक्त वृद्धाश्रमात उरली आहे. पूर्वी आजीकडून एखादी गोष्ट ऐकल्याशिवाय न झोपणारी नातवंडे आज मोबाईलशिवाय झोपत नाही. ‘आता गावगाडा बदलला त्यामुळे आजीला जागाच उरली नाही’, हे खरे आहे. प्रश्न (आ) शब्द शब्द जोडून कोणतीही कहाणी ती सांगायची. अशी ही आजी प्रगतशील दृष्टीची होती. त्यामुळेच स्वत:सोबत गावातील अनेक अडाणी बायकांना घेऊन ती लेखकाकडे गेली आणि आम्हांला तूच लिहाय-वाचायला शिकव असे हक्काने म्हणाली. पुढच्या पंधरा दिवसात उत्साहाने लिहायला-वाचायला शिकून आजी दुसऱ्यांना पण शिकवू लागली. गावातला एक मुलगा पहिल्यांदा पोलिस झाला, तेव्हा गावातल्या बायका गोळा करून तिने ड्रेसवरच त्याला ओवाळले. दही-साखरेने तोंड गोड केले. सारे गावकरी तिच्यासाठी तिचे जवळचे नातेवाईकच होते. त्यामुळेच सगळ्यांना तिच्याविषयी मनात आदर होता. म्हणून जेव्हा सखू आजी मरण पावली तेव्हा लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. प्रश्न (इ) Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 8 सखू आजी Additional Important Questions and Answers 1. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा: कृती 1: आंकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
सखू आजी मरण पावली याला …………….. (अ) विशेष महत्त्व नाही. (ब) विशेष काहीच नाही. (क) विशेष महत्त्व काय. (ड) विशेष काय आहे. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
तिच्याइतकं प्रचंड भाषिक ज्ञान ………………. (अ) मला कोणाकडंच दिसलं नाही. (ब) मला मिळालच नाही. (क) मला सगळ्यांकडे दिसलं. (ड) मला दिसलंच नाही.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय. 2. तिच्याइतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.
|
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. सखू आजी | (अ) ना पातीची |
2. ना जातीची | (ब) बघा माज्या मड्याला |
3. कवितेत बोलते | (क) परवा वारली |
4. हाडं गेली वड्याला | (ड) कवितेत जगते |
उत्तरः
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. सखू आजी | (क) परवा वारली |
2. ना जातीची | (अ) ना पातीची |
3. कवितेत बोलते | (ड) कवितेत जगते |
4. हाडं गेली वड्याला | (ब) बघा माज्या मड्याला |
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा. |
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
सखू आजी परवा वारली, ही गोष्ट लेखकाला सांगण्याइतपत महत्त्वाची का वाटत नाही ?
Solution & Step-by-Step Answer:
ः सखू आजी परवा वारली, ही गोष्ट लेखकाला सांगण्याइतपत महत्त्वाची वाटत नाही; कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
लेखकाला सखू आजी कविता वाटण्याचे कारण काय आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लेखकाला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते, कारण ती कवितेत बोलते, कवितेत जगते.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
|















