Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य Textbook Questions and Answers
1. आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न (अ)
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः


प्रश्न (आ)
रिकाम्या जागा भरा.
1. ………… या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
2. ………. माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली.
3. एडिसनच्या मते त्याच्यात ………… % चिकाटी होती.
उत्तर:
1. 21 ऑक्टोबर, 1879
2. वर्तमानपत्राच्या
3. 99 (नव्याण्णव)
2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्रश्न (अ)
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
1. प्लेटिनमचा प्रयोग ………होता. (स्वस्त, फायदेशीर, महागडा, व्यवहार्य)
2. फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे वाचतात. (पैसे, श्रम, कागद, प्रयत्न)
उत्तर:
1. महागडा
2. श्रम
प्रश्न (आ)
आकृति पूर्ण करा.
उत्तर:


3. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
4. स्वमत
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता असून चालत नाही. त्यासाठी आपल्याकडे जिद्द, चिकाटी सुद्धा असावी लागते. नवा शोध लावण्यासाठी, ज्याचा संपूर्ण जगाला फायदा होईल त्यासाठी येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची मानसिकता असावी लागते. असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उत्साहाने नवे प्रयोग करून पाहण्याची जिद्द असावी लागते. जोपर्यंत मनासारखे यश मिळत नाही तोपर्यंत हार न मानण्याची मानसिकता हवी. छोट्या-छोट्या गोष्टींचे बारीक निरीक्षण, त्याचे अनुमान, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालू ठेवावे लागते. त्यासाठी प्रचंड धीर आणि सहनशक्ती असणे गरजेचे आहे. शिवाय लोकांनी कितीही हिणवले, चिडवले तरी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये हे महत्त्वाचे आहे.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?
Solution & Step-by-Step Answer:
ः माझ्या मनात जर एखादा नवीन विचार आला तर तो दुसऱ्या कोणाला सांगण्याआधी मी त्याचा सारासार विचार करेन. त्याचा सर्वसामान्य लोकांना होणारा फायदा, समाजाला होणारा फायदा मी विचारात घेईन. मला ते सारे पटले, योग्य वाटले तर मनात आलेल्या तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मी त्याचा सतत पाठपुरावा करेन.
|
इतरांनी त्या विचारावरून माझी थट्टा, मस्करी केली, मला वेडा ठरवले तरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन. माझ्या मनातला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडचणींचा, संकटांचा मी सामना करेन. जोपर्यंत आपल्या मनासारखे अपेक्षित यश मिळत नाही तोपर्यंत मी विविध प्रयोग करीत राहीन. कितीही वेळा अपयश आले तरी मी मागे हटणार नाही. पुन्हा पुन्हा नव्या उमेदीने मी प्रयोग करेन. मनापासून मदत करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मी माझ्या कार्यामध्ये सहभागी करून घेईन आणि माझे ध्येय मी गाठीन.
अपठित गदय आकलन.
आपण पाठ्यपुस्तकात गदय व पदय पाठांचा अभ्यास करतो. विविध साहित्यप्रकारांच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणांस करायचा असतो. विदयार्थ्यांची भाषासमृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठांच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे, मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गदयउतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गदय उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वयंअध्ययनाने करणे येथे अपेक्षित आहे.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील आकृतिबंध पूर्ण करा. |

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विदयार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो, त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही.
तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हालाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.
प्रश्न 2. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा. |
भाषाभ्यास:
1. अव्ययीभाव समास
प्रश्न 1. अव्ययीभाव समास वैशिष्ट्ये – 1. पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. 2. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. (आ, यथा, प्रति वगैरे उपसर्वांना संस्कृतात अव्यय म्हणतात.) |
उदा.,
जागोजागी, घरोघरी यांसारख्या शब्दांत अव्यय दिसत नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून अशा शब्दांचा समावेश अव्ययीभाव समासात केला जातो.
प्रश्न 2. खालील शब्दसमूहांपासून सामासिक शब्द बनवा. |
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
सूर्यग्रहण असल्याचा परिणाम
Solution & Step-by-Step Answer:
दिवसा सर्वत्र अंधार पसरला.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमलेल्या व्यक्ती.
Solution & Step-by-Step Answer:
1. शास्त्रज्ञ 2. ज्योतिषी
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. सूर्यग्रहण | (अ) एडिसनचे वैशिष्ट्य |
2. प्रकाश देणारी वस्तू | (ब) शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी |
3. सूर्यग्रहणाचा अभ्यास | (क) शोधाची कल्पना |
4. पाठपुरावा | (ड) भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला |






















