Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 9 (SSC)Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

184 Solved Questions47 Diagrams6648 words

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
लेखकांना शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता, कारण ……………. (अ) तो नुकताच शिकायला आला होता. (ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते. (क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. (ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता. उत्तर : (क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण …………… (अ) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता. (ब) ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुदंर वाजवत होता. (क) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला. (ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
Solution & Step-by-Step Answer:
: (ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.

2. आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा. पाठातील असे शब्द शोधा.
Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. धीट

भित्रा

2. हजर गैरहजर

गैरहजर

3. सुंदर

कुरूप

4. स्तुती निंदा

निंदा

4. खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
: i. लेखकाने सुमारे वीसएक मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. ii. नानांना काहीच ऐकू येत नव्हते.

5. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:

6. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. कोला

Solution & Step-by-Step Answer:

(अ) प्रवासी

2. त-हेवाईक

(आ) विचित्र

3. मुसाफिर

(इ) प्रेरित

4. उदयुक्त

(ई) गोंधळ

उत्तर :

‘अ’ गट

‘ब’ गट

1. कोलाहल

(ई) गोंधळ

2. त-हेवाईक

(आ) विचित्र

3. मुसाफिर

(अ) प्रवासी

4. उदयुक्त

(इ) प्रेरित

7. स्वमत :

प्रश्न अ.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्टचे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा दहा-बारा वर्षांचा मुलगा होता. वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच शहाणपण आले होते. शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जिवापाड प्रेम होते. ते उत्कृष्ट गवई होते; परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. त्यांची संगीत सेवा अंतरली, याचे त्यांना दुःख झाले.

त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला, शिरीषची आकलनशक्ती इतकी दांडगी होती की त्याने पहिल्या तीन महिन्यातच आपली प्रगती व कौशल्य दाखवून दिले. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे. यावरुन त्याचा नियमितपणा व वक्तशीरपणा दिसून येतो. त्याला आपल्या वडिलांविषयी आदर व प्रेम होते.

वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. संगीतकलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. वडील गेल्यावर तो फार दु:खी झाला. पण मन घट्ट करून तो परिस्थितीला सामोरा गेला.

लोकनिंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला, अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते. कार्यक्रमाच्या दिवशी नवखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले. यातून त्याचा आत्मविश्वास ब धीटपणा दिसून येतो. अशाप्रकारे, या पाठातून शिरीषचा ध्येयवेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास व वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात.

प्रश्न आ.
शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
शिरीष हा दहा – बारा वर्षांचा मुलगा, त्याचे वडील एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण एका जबर अपघातामुळे ते शिरीषने संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता, त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे, कष्टाने सातत्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे, ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे.

8. अभिव्यक्ती:

प्रश्न अ.
प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा.
उत्तर :
(शिरीष व त्याचे वडिल संगीत शिक्षकाच्या भेटीला जातात.)

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार

कृती करा: कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. उत्तर :

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

विशेषण

बिशेष्य

1. तिसरी

(अ) मुसाफिर

2. जाहीर

(ब) घंटा

3. नवखा

(क) कोला

Solution & Step-by-Step Answer:

4. संमिश्र

(ड) कार्यक्रम

उत्तर :

विशेषण

बिशेष्य

1. तिसरी

(ब) घंटा

2. जाहीर

(ड) कार्यक्रम

3. नवखा

(अ) मुसाफिर

4. संमिश्र

(क) कोलाहल

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. लेखकाचा कोणता पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे? उत्तर : लेखकाच्या वादनविदयालयाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे.

ii. बाहेरचा संमिश्र कोलाहल केव्हा बंद पडला?
उत्तर :
तिसरी घंटा घणघणली तेव्हा बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला.

प्रश्न 6 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. i. कलेच्या प्रांतातील हा नवखा ……….. आहे. (प्रवासी, मुसाफिर, यात्री, सहप्रवासी) ii. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या ………………. होईल. (तंतुवादनाने, तबलावादनाने, वीणावादवाने, फिड्लवादनाने)
Solution & Step-by-Step Answer:
: i. मुसाफिर ii. फिड्लवादनाने
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. स्त्री : पुरुष :: विद्यार्थिनी : …………
Solution & Step-by-Step Answer:
: विदयार्थी

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोष्टक पूर्ण करा
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता; कारण (अ) तो नुकताच शिकायला आला होता. (ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते. (क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. (ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
Solution & Step-by-Step Answer:
: (क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. i. लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा होता, ii. शिरीष हा अनुभवी वादक होता.
Solution & Step-by-Step Answer:
: i. चूक ii. चूक
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. i. कलेच्या प्रांतातिल हा नवखा मुसाफीर आहे. ii. मला या मूलाची अतिशय भिती वाटत होती.
Solution & Step-by-Step Answer:
i. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. ii. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा. उत्तर :

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
लिंग बदला i. स्त्री- ii. विद्यार्थिनी –
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
i. पुरुष ii. विद्यार्थी
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तर :

प्रश्न 6 Maharashtra Board Solution
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा, स्थिर होणे
Solution & Step-by-Step Answer:
: स्थिर होणे – शांत होणे वाक्य: मुख्याध्यापकाचा आवाज ऐकताच वर्गातील सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवर स्थिर झाले.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा. i. मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. ii. कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
i. भूतकाळ ii. वर्तमानकाळ
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केलेला असाल त्यावेळी आलेल्या तुमच्या अनुभवांचे वर्णन करा. उत्तर : स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर करणे म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते. मी अनेकदा स्टेजवर कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. एकदा मी शालेय नाटकस्पर्धेत भाग घेतला होता. त्या नाटकात मी नायकाची भूमिका वठवली होती. तो माझा स्टेजवरील पहिलाच अनुभव होता. त्यामुळे संवाद बोलताना व अभिनय करताना सुरुवातीला मला धास्तीच वाटत होती. मनावर एक प्रकारचे दडपण आलेले होते.

मनात अनेक वेळा शंका येत होती की जर एखादा संवाद चुकला तर संपूर्ण नाटकाचा बट्याबोळ होईल. पण प्रत्यक्षात जेव्हा मी स्टेजवर अभिनय व संवाद यांचा सुंदर समन्वय साधू लागलो, तेव्हा मात्र प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून मला दाद दिली. मग मला हुरूप आला आणि मी माझी भूमिका चांगल्या प्रकारे वठवून सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरलो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. फूटलाईट

(अ) प्रतिबिंबित

2. मन

(ब) ध्यान

3. डोळे मिटून

(क) झगझगीत प्रकाश

4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास

(ड) चलबिचल

Solution & Step-by-Step Answer:
:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. फूटलाईट

(क) झगझगीत प्रकाश

2. मन

(ड) चलबिचल

3. डोळे मिटून

(ब) ध्यान

4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास

(अ) प्रतिबिंबित

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. लेखक शिरीषबाबत काय ओळखून होता? उत्तर : शिरीषचे अवसान फार वेळ राहणार नाही, हे लेखक ओळखूनोता.

ii. शिक्षक या नात्याने लेखकाचे कोणते कर्तव्य होते?
उत्तर :
कार्यक्रमात शिरीषला सावरून धरणे हे शिक्षक या नात्याने लेखकाचे कर्तव्य होते.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. तंबोऱ्याचा आवाज : धीरगंभीर :: मनाची अवस्था : ……
Solution & Step-by-Step Answer:
: चलबिचल

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच ………… (अ) शिरीषने डोळे पटकन उघडले. (ब) शिरीषने डोळे झपकन मिटून घेतले. (क) शिरीषने डोळे मिटून घेतले. (ड) शिरीषने डोळ्यांवर हात ठेवला.
Solution & Step-by-Step Answer:
: (क) शिरीषने डोळे मिटून घेतले.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कोष्टक पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. i. लेखकाने तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली नाही. ii. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
Solution & Step-by-Step Answer:
: i. चूक ii. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा. i. शिरीषने डोळे मीटून कुणाचे तरि ध्यान केल्यासारखे दिसले. ii. तंबोऱ्याचा धिरगंभीर आवाज घूमु लागला.
Solution & Step-by-Step Answer:
: i. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले. ii. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
वचन बदला. i. डोळा – [ ] i. सवयी – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
: i. डोळे ii. सवय
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती प्रश्न 4. स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कोणत्याही कलेसाठी धीटपणा व आत्मविश्वास आवश्यक असतो. यावर तुमचे मत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
: कोणतीही कला असो, ती शिकताना वा तिचे सादरीकरण करताना कलावंताजवळ धीटपणा व आत्मविश्वास असणे आवश्यक असते. खरे पाहता हे दोन्ही गुण कलेसाठी पूरक असतात. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असते, तर धीटपणा कला सादर करताना अप्रत्यक्षपणे अभिव्यक्त होत असतो. त्यामुळे कला शिकताना व ती सादर करताना व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. उलट व्यक्ती खंबीरपणे कला आत्मसात करू लागते, तसेच तिचे सादरीकरण ही तितक्याच तन्मयतेने करते. धीटपणा व आत्मविश्वास अंगी बाळगल्यामुळे व्यक्तीचे चित्त इतर घटकांकडे वळत नाही. कला सादर करते वेळी हजारो प्रेक्षकांपुढे ती सादर करताना व्यक्तीच्या मनाची चलबिचल होत नाही.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. i. लेखकाच्या शिकवणीची फी – [ ] ii. सहा महिन्यापूर्वी विदयालयात आलेला विद्यार्थी – [ ] उत्तर : i. पन्नास रूपये ii. शिरीष भागवत
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. शिरीषने धीमेपणाने कोणत्या रागातील गत वाजवायला सुरुवात केली? उत्तर : शिरीषने धीमेपणाने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली.

ii. शिरीषला घरी कोणत्या नावाने बोलावले जायचे?
उत्तर :
शिरीषला घरी ‘श्री’ या नावाने बोलावले जायचे.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा, i. सुमारे ………………….. महिन्यांपूर्वी शिरीष विदयालयात आला. (सहा, सात, दहा, चार) ii. ……………… शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. (पटापट, हळूवारपणे, धीमेपणाने, धीम्यागतीने)
Solution & Step-by-Step Answer:
: i. सह्य ii. धीमेपणाने
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. कानांवर : विश्वास :: पंचेंद्रिये : ……………..
Solution & Step-by-Step Answer:
: दगा

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा. तुझ्या अटी एकदम मान्य; ……………. (अ) पण त्यासाठी तुला महिना साठ रुपये फी दयावी लागेल! (ब) पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल! (क) पण त्यासाठी तुला शंभर रुपये फी दयावी लागेल! पण त्यासाठी तुला सत्तर रुपये फी क्यावी लागेल!
Solution & Step-by-Step Answer:
: तुझ्या अटी एकदम मान्य; पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल!
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा,
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. i. माझ्यापेक्षा माझ्या वडीलांना, मि शिकलेले फार आवडेल. ii. पण त्यासाठी तुला महीना पन्नास रुपये फि द्यावी लागेल.
Solution & Step-by-Step Answer:
: i. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी शिकलेले फार आवडेल. ii. पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा,
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
लिंग बदला i. आई – [ ] ii. मुलगी – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
: i. वडील ii. मुलगा
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. i. पिता – [ ] ii. चेहरा – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
: i. वडील ii. मुद्रा
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. i. धक्का बसणे ii. नवल वाटणे iii. शंका वाटणे
Solution & Step-by-Step Answer:
: i. अर्थ : आघात होणे वाक्य : मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईवडिलांना जोरदार धक्का बसला.

ii. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : पावसात पिसारा फुलवून नाचणारा मोर बघताना सर्वांना नवल वाटते.

iii. अर्थ : संशय वाटणे
वाक्य : रमेशच्या वागण्याची पोलिसांना शंका वाटू लागली.

प्रश्न 7 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
Solution & Step-by-Step Answer:
: गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. गाणे गात असलेल्या व्यक्तीला सूरांचे भान ठेवावेच लागते. जर सूर तंतोतंत जुळले तरच व्यक्तीने गाणे चांगल्या प्रकारे सादर केले असे म्हटले जाते. समजा एखाद्या व्यक्तीने गाणे सादर करताना सुरांचा ताळमेळ राखला नाही म्हणजे सूर भटकले तर गाणे गात असलेल्या व्यक्तीचे गाणे चांगल्या प्रकारे सादर होऊच शकत नाही. असे गाणे मनाला भिडत नाही व हृदयात घर करू शकत नाही. चांगले गाणे म्हणजे सुरांचे ताळतंत्र लक्षात घेऊन गायलेल्या गाण्याची सर्व प्रेक्षक वर्ग दाद देतात. अशीच व्यक्ती एक उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपाला येते. समाजात कलावंत म्हणून ओळखली जाते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. i. नानांच्या चेहऱ्यावरील भाव – [ ] ii. लेखकाने वाजवून दाखविलेली गत – [ ] उत्तर : i. तृप्तीच्या समाधानाचे ii. पिलू रागातली
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. लेखकाला कशाचा राग आला? उत्तर : लेखकाला शिरीषच्या आगाऊ स्वभावाचा राग आला होता.

ii. शिरीष बरोबर कोण होते?
उत्तर :
शिरीष बरोबर नाना (वडील) होते.

iii. लेखकाने कोणत्या रागातील गत वाजवून दाखवली?
उत्तर :
लेखकाने पिलू रागातील गत वाजवून दाखवली.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा, i. दुसरे दिवशी तो अगदी ………….. आला. (वेळेव्याआधी, वेळेनंतर, वेळेवर, बऱ्याच वेळाने) ii. एक अक्षर न बोलता नाना ………….. बसले. (खुर्चीवर, टेबलावर, आरामखुर्चीवर, बिछान्यावर)
Solution & Step-by-Step Answer:
: i. वेळेवर ii. खुर्चीवर

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. लेखकाचा शिरीषबद्दलचा ग्रह चांगला झाला; कारण ………… (अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली. (ब) शिरीषने व्हायोलिन आणले होते. (क) शिरीषने ढोलकी आणली होती. (ङ) शिरीषने स्वत:बरोबर पेन आणला होता.
Solution & Step-by-Step Answer:
: (अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कोष्टक पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 6 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवरून उठले.
Solution & Step-by-Step Answer:
: चूक
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
लेखननियमांनुसार वाक्य शुद्ध करून लिहा. शिरीष बरोबर एक वयसकर आणि भारदसत गृहस्थ होते.
Solution & Step-by-Step Answer:
: शिरीष बरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

शब्द

सामान्यरूप

विद्यालयात

विद्यालया

चेहऱ्याकडे

चेह-या

स्वभावाचा

स्वभावा

प्रश्न 6 Maharashtra Board Solution
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. i. एक अक्षर न बोलणे ii. प्रथा असणे
Solution & Step-by-Step Answer:
: i. एक अक्षर न बोलणे – गप्प बसून राहणे ii. प्रथा असणे – पद्धत असणे
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा. i. व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले होते. ii. शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळी-पाळीने बघत आहे.
Solution & Step-by-Step Answer:
: i. भूतकाळ ii. वर्तमानकाळ
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
एखाक्याचा स्वभाव आगाऊ असतो म्हणजे कसा? हे तुमच्या शब्दात सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
: आगाऊ स्वभाव म्हणजे थोडासा उद्धट असा स्वभाव असलेली व्यक्ती स्वभावाने बिनधास्त असते. कधीही कोणाला न घाबरता प्रश्न विचारणे हा तिचा स्वभाव असतो. अशी व्यक्ती इतरांशी बोलताना स्पष्टपणे आपले विचार व्यक्त करते. आपल्या समोरील व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने छोटी आहे की मोठी हे सुद्धा ती पाहत नाही व आपले मत त्यांच्यासमोर स्पष्टपणे व्यक्त करते. अशा व्यक्तींशी जर कोणी थोडा फार आवाज चढवून बोलले तर अशा स्वभावाच्या व्यक्तींना फारच राग येतो व मग आपल्याशी आवाज चढवून बोलत असलेल्या व्यक्तीचा पाणउतारा केल्याशिवाय ती गप्प राहूच शकत नाही.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा. i. भोचकपणे
Solution & Step-by-Step Answer:
देणारा. ii. शिरीष बरोबर रोज यायचे उत्तर : i. शिरीष ii. नाना (वडील)
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. नाना कोणाला दम भरतील असे लेखकाला वाटत होते? उत्तर : नाना शिरीषला दम भरतील असे लेखकाला वाटत होते.

ii. नाना शिरीषकडे कोणत्या नजरेने पाहत होते?
उत्तर :
नाना शिरीषकडे कौतुकाच्या नजरेने पाहत होते.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. i. नियमितपणे रोज ………….” जोडी येऊ लागली. (मातापित्याची, पितापुत्राची, काकापुतण्याची, दादामामाची) ii. हां हां म्हणता “” “महिने निघून गेले! (चार, पाच, तीन, सहा)
Solution & Step-by-Step Answer:
: i. पितापुत्राची ii. तीन
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. आकलनशक्ती : दांडगी :: ठाशीव स्वरूपाचे : ………………..
Solution & Step-by-Step Answer:
: उत्तर

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, i. लेखकाच्या सर्व विदयार्थ्यांत त्याची ………………. (अ) स्मरणशक्ती फारच दांडगी होती. (ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती, (क) विचारशक्ती फारच दांडगी होती. (ड) चिंतनशक्ती फारच दांडगी होती.
Solution & Step-by-Step Answer:
: (ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती,

ii. लेखकाने आपल्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण ……..
(अ) अमेयला कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(ब) नानांना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.
(ड) गुरुजींना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
उत्तर :
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा, i. भोचकपणे शीरीषच पून: म्हणाला ii. एक अक्षरहि न बोलता शांत बसुन राहात.
Solution & Step-by-Step Answer:
ः i. भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. ii. एक अक्षरही न बोलता शांत बसून राहात.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. i. निश्चय, निशचय, नीश्चय, निशय ii. विदयालय, बीद्यालय, वीदय्यालय, विद्यालय
Solution & Step-by-Step Answer:
: i. निश्चय ii. विद्यालय
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
: i. महिने ii. विदयार्थी
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

शब्द

सामान्यरूप

स्वरूपाचे

स्वरूपा

कौतुकाच्या

कौतुका

विद्यार्थ्यात

विदयाथ्यो

आनंदाच्या

आनंदा

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा. i. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. ii. तुझा कार्यक्रम आहे.
Solution & Step-by-Step Answer:
: i. भूतकाळ ii. वर्तमानकाळ
प्रश्न 10 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
Solution & Step-by-Step Answer:
: मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते मला शंभर टक्के पटते. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात त्यांना शिक्षण देतात. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या लाडक्याने मोठे होऊन आपल्या घराचे, समाजाचे व देशाचे नाव मोठे करावे. जेव्हा मुले परीक्षेत प्रथम येतात.

डॉक्टर किंवा अभियंता होतात, तेव्हा त्यांच्या आई-बाबांना ब्रह्मानंद झाल्याशिवाय राहत नाही. मुलांपेक्षा त्यांनाच अधिक कौतुक वाटते. त्यांच्या मुलांनी आयुष्यात मिळविलेले यश हे त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या तपाचे फळ असते. म्हणून मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते, असे जे म्हटले जाते ते अगदी योग्यच आहे.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. i. शिरीष न येण्याचे कारण – [ ] ii. लेखक बेचैन झाला होता – [ ] उत्तर : i. नाना आजारी होते. ii. शिरीषच्या आठवणीने
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. लेखकाच्या मनात वरचेवर कोणती शंका येत असे? उत्तर : नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा अशी शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे.

ii. शिरीषच्या आठवणीने कोण बेचैन झाले होते?
उत्तर :
शिरीषच्या आठवणीने लेखक बेचैन झाला होता.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. i. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात ………………… उभा! (शिरीष, नाना, शिक्षक, गिरीष) ii. ……….. गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या त-हेवाईक
Solution & Step-by-Step Answer:
ाचे आश्चर्य करीत मी बसलो. (मातापिता, काकापुतण्या, पितापुत्र, काकाकाकी) उत्तर : i. शिरीष ii. पितापुत्र

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. या शिवाय आणखीन एक शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे ………….. (अ) लेखक असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही. (ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही. (क) नाना जवळ असताना शिरीष मोकळया मनाने गिटार वाजवत नाही. (ड) नाना असताना शिरीष मोकळ्या मनाने पेटी वाजवत नाही.
Solution & Step-by-Step Answer:
: (ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा, – [ ] i. आजारी होते – [ ] ii. आठवणीने बेचैन होता
Solution & Step-by-Step Answer:
: i. नाना ii. लेखक
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. i. त्याचा हा पहिला खाडा, नसेल एखादवेळेस जमले.’ ii. ‘नाना ठणठणीत असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
Solution & Step-by-Step Answer:
: i. बरोबर ii. चूक

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमानुसार शुद्ध करून लिहा. त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवुन मि बाकीचे विद्यार्थी तयार केले.
Solution & Step-by-Step Answer:
: त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन विशेषण शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. i. बेचैन, बैचन, बैचेन, बेचन ii. व्हायोलिन, व्हायलिन, व्ायलीन, व्होयालीन
Solution & Step-by-Step Answer:
: i. बेचैन ii. व्हायोलिन
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

शब्द

सामान्यरूप

प्रश्नाचे

प्रश्ना

थोड्याशा

थोड्या

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. i. आश्चर्यचकित होणे ii. बेचैन होणे
Solution & Step-by-Step Answer:
: i. अर्थ : नवल वाटणे वाक्य : सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ पाहून मुले आश्चर्यचकित झाली.

ii. अर्थ : अस्वस्थ होणे
वाक्य : आई घरात न दिसल्याने भूषण बेचैन झाला होता.

प्रश्न 9 Maharashtra Board Solution
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा. i. त्याचा ा पहिला खाडा होता. ii. मी उगाचच बेचैन झालो आहे.
Solution & Step-by-Step Answer:
: i. भूतकाळ ii. वर्तमानकाळ
प्रश्न 10 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
ऐन कार्यक्रमाच्या दिवशी तुमच्याबरोबर कार्यक्रमात भाग घेतलेला तुमचा मित्र गैरहजर राहिल्यास तुमची मन:स्थिती कशी होईल?
Solution & Step-by-Step Answer:
: समजा मी एखादया संगीत नाटकात भाग घेतलेला आहे व माझ्याबरोबर माझ्या मित्रानेही त्यात भाग घेतलेला आहे. गेल्या महिनाभर आम्ही त्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे. ऐन नाटकाच्या दिवशी कही कारणास्तव तो नाटकाला हजर राहू शकणार नाही हे समजताच माझी तारांबळ उडेल. नाटक सादर कसे करायचे तसेच गैरहजर राहिलेल्या मित्राचे संवाद अगदी ऐन वेळी कोण पाठ करणार? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतील. कार्यक्रम सूचीतून नाटक रद्द करण्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही. गेल्या महिनाभर वेळ काढून केलेल्या तयारीला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे मन खिन्न व उदास होईल.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. i. शिरीष जन्मात हात लावणार नव्हता. ii. लेखकांनी कार्यक्रमाची परवानगी दिली. उत्तर : i. व्हायोलिनला ii. शिरीषला
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. लेखकाने कोणाचे सांत्वन केले? उत्तर : लेखकाने शिरीषचे सांत्वन केले.

ii. अगितक होऊन शिरीष कोणाला विनंती करत होता?
उत्तर :
अगतिक होऊन शिरीष लेखकाला विनंती करत होता,

iii. शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार का देत होता?
उत्तर :
शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार देत होता कारण; तो दोन महिने गैरहजर होता.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. i. अरे, तुझा ………. तरी काय? (नाव, गाव, पत्ता, धंदा) ii. नंतर जन्मात हात लावणार नाही ……….! (व्हायोलिनला, गिटारला, विण्याला, तबल्याला)
Solution & Step-by-Step Answer:
: i. पत्ता ii. व्हायोलिनला
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. विनंती : लेखकाला :: आगतिक ……………….
Solution & Step-by-Step Answer:
: शिरीष

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ……………….. i. ‘इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. (अ) यापुढे मी दिसणार नाही! (ब) यापुढे मी एकटाच दिसेन ! (क) यापुढे मी आणि नाना येईन! (ड) यापुढे मी कधीच बोलणार नाही!
Solution & Step-by-Step Answer:
: (ब) यापुढे मी एकटाच दिसेन !

ii. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या ……………..
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.
(ब) विद्यालयाची शान अवलंबून आहे.
(क) विद्यालयाची पत अवलंबून आहे.
(ड) विदयालयाचे नाव अवलंबून आहे.
उत्तर :
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
सत्य वा असत्य ते लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. i. ‘इकडची दुनीया तीकडे होईल ना?’ ii. ‘तू पूढे जन्मभर वाजव पण आज वाजवु नको.’
Solution & Step-by-Step Answer:
: i. ‘इकडची दुनिया तिकडे होईल ना?’ ii. ‘तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको.’
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. i. इभरत, इभत, इभ्रत, इर्भत ii. दुःखित, दुखित, दूःखित दुःखीत
Solution & Step-by-Step Answer:
: i. इभ्रत i. दुःखित
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. i. निर्धार – [ ] ii. सौम्य – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
: i. निश्चय ii. शांत
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

शब्द

प्रत्यय

विभक्ती

विदयालयाचा

चा

षष्ठी

आवाजात

सप्तमी

व्हायोलिनला

ला

द्वितीया

प्रश्न 6 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

शब्द

सामान्यरूप

सांत्वनानंतर

सांत्वना

विद्यालयाचा

विदयालया

आवाजात

आवाजा

कार्यक्रमावर

कार्यक्रमा

प्रश्न 7 Maharashtra Board Solution
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. i. इभ्रत राखणे ii. आगतिक होणे
Solution & Step-by-Step Answer:
: i. इभ्रत राखणे – इज्जत राखणे / प्रतिष्ठा राखणे ii. अगतिक होणे – अधीर होणे
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा, i. तुझी मन:स्थिती पण आज बरोबर नाही. आज आपला नाईलाज आहे.
Solution & Step-by-Step Answer:
: i. वर्तमानकाळ ii. वर्तमानकाळ
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्ही शिरीषच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते ते थोडक्यात सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
: मी जर शिरीषच्या जागी असतो तर कार्यक्रमाला गेलो असतो. शिक्षकांना विनंती करून कार्यक्रमात वाजविण्याची परवानगी मिळवली असती. स्वत:चे दुःख विसरून संगीतक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले असतेवदिवस-रात्र मेहनतकरूनआपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले असते. एकाग्रता व जिद्द यांची सांगड घालून यशाची उंचच उंच भरारी मारली असती. संगीत शिकत असताना येत असलेल्या सर्व संघर्षांचा सामना केला असता; पण काहीही झाले असते तरी संगीत शिकण्याचे थांबविले नसते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. i. संगीतसेवा अंतरली याचाच धक्का बसला – [ ] ii. एकेकाळी उत्कृष्ट गवई होते – [ ] उत्तर : i. नानांना ii. शिरीषचे नाना
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. i. माझे नाना एकेकाळी ………………. गवई होते. (उत्कृष्ट, चांगले, मध्यम, दर्जाचे) ii. ………. कडकडाटाने मी भानावर आलो. (वाक्यांच्या, टाळ्यांच्या, आवाजाच्या, किंचाळीच्या)
Solution & Step-by-Step Answer:
: i. उत्कृष्ट ii. टाळ्यांच्या
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. शिरीषने लेखकाला काय पाठवली? उत्तर : शिरीषने लेखकाला फी व चिठ्ठी पाठवली.

ii. शिरीष कार्यक्रमात कोणते वाक्य वाजवत होता.
उत्तर :
शिरीष कार्यक्रमात व्हायोलिन हे वाक्य वाजवत होता.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. i. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व (अ) चिठ्ठी पाठवली. (ब) संदेश पाठवला. (क) वही पाठवली. (ड) पेन पाठवला.
Solution & Step-by-Step Answer:
: (अ) चिठ्ठी पाठवली.

ii. डोळे पुशीत शिरीष म्हणाला.
(अ) सर, काय हे भलतच सांगताय!
(ब) सर, काय हे भलतच म्हणताय!
(क) सर, काय ही भलतीच शंका!
(ड) सर, काय ही भलतीच निंदा!
उत्तर :
(क) सर, काय ही भलतीच शंका!

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा,
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
सत्य वा असत्य ते लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. i. ओठांच्या हालचालिंवरून त्यांना काहि काही शब्द समजत. ii. ज्या दिवशी मि तुमच्याकडे फी व चीट्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.
Solution & Step-by-Step Answer:
: i. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत, ii. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

शब्द

सामान्यरूप

पायांवर

पायां

माझ्याकडे

माझ्या

वादकाप्रमाणे

वादका

टाळ्यांच्या

टाळयां

प्रश्न 7 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
काळ बदला, (भविष्यकाळ करा) शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले.
Solution & Step-by-Step Answer:
: शिरीष आत येईल व तो माझ्या पायांवर डोके ठेवेल.
प्रश्न 10 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का ? स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
: तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असते. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत वा पद्धत, तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ लागत नाही. वा त्याचे आश्चर्य वाटत नाही; पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास घोडा फार वेळ लागतोच.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. i. शिरीषला खेद वाटायचा – [ ] ii. लोकांच्या निदेकडे लक्ष न देता शिरीष – [ ] उत्तर : i. नानांना ऐकायला येत नव्हतं. ii. व्हायोलिन वाजवू लागला.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा. i. शिरीष किती तास सराव करत होता? उत्तर : शिरीष 24 तास सराव करत होता.

ii. ताना व सूर कोण सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.
उत्तर :
ताना व सूर नाना सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.

iii. शिरीषने डोळे मिटून घेताच नाना काय म्हणाले?
उत्तर :
‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे!’ असे नाना म्हणाले.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. i. डोळ्यांसमोर …………. नव्हते, ………….. नव्हते, कोणी नव्हते. (प्रेक्षक/थिएटर, लोक/प्रेक्षक, जनता/ प्रेक्षक, थिएटर/प्रेक्षक) ii. …………… गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. (शिरीष, नाना, लेखक, रमेश)
Solution & Step-by-Step Answer:
: i. प्रेक्षक/थिएटर ii. शिरीष

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, i. चोवीस तास एकच उदयोग, …………….. (अ) एकच चिंता! (ब) एकच ध्यास! (क) एकच विचार! (ड) एकच शिक्षा!
Solution & Step-by-Step Answer:
: (ब) एकच ध्यास!

ii. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले, की ………
(अ) संगीत बंद !
(ब) वाक्ष्य बंद !
(क) व्हायोलिन बंद !
(ड) पेटी बंद !
उत्तर :
(अ) संगीत बंद !

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
सत्य वा असत्य ते लिहा. i. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एवढे लोक पाहून, शिरीष गडबडून गेला होता. ii. बारा तास एकच उदयोग, एकच ध्यास!
Solution & Step-by-Step Answer:
: i. सत्य ii. असत्य
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. या वीचारासरशी, लोकांच्या नींदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.
Solution & Step-by-Step Answer:
: या विचारासरशी, लोकांच्या निदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरूद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:

शब्द

सामान्यरूप

विचारासरशी

विचारा

शास्त्रासाठी

शास्त्रा

निंदेकडे

निंदे

तारांवरून

तारां

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
संगीतशास्त्राची प्रेरणा ज्यास मिळते त्याचे भाग्य मुखासमाधानात न्हाऊन निघते, या कश्चनावर तुमचे विचार स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
: संगीतशास्त्र ही जीवनोपयोगी कला आहे. सूर ताल व लय यांचा मिलाप त्यात आहे. संगीतशास्त्र शिकणे हे कोणाचेही काम नाही. ही शिकण्याची संधी व भाग्य त्यालाच मिळते, ज्यास दैवी ईश्वरीय शक्तीचे वरदान लाभलेले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शान, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गजांनी संगीतशास्त्रात नाव कमावलेले आहे. त्यांनादेखील संगीतशास्त्राची प्रेरणा त्यांच्या गुरूपासून लाभलेली आहे. त्यांच्या गुरूंची त्यांच्यावर असलेली कृपा हीच त्यांना मिळालेली प्रेरणा होय. त्यामुळेच त्यांचे आयुष्य सुखासमाधानात न्हाऊन निघालेले आहे.

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Summary in Marathi

लेखकाचा परिचय :

नाव : वसंत पुरुषोत्तम काळे
कालावधी : 1932-2001
कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, ‘लोंबकळणारी माणसं’, ‘पण माझ्या हातांनी’, ‘पेन सलामत तो’, ‘ब्रम्हदेवाचा काळ’, ‘गुलमोहर’, ‘कर्मचारी’, ‘का रे भुललासी’, ‘ऐक सखे’, ‘वन फॉर द रोड’, ‘मायाबाजार’, ‘स्वर, ‘संवादिनी’, ‘वलय’ इत्यादी कथासंग्रहः ‘ही वाट एकटीची’, ‘पार्टनर’ इत्यादी कादंबरीलेखन प्रसिद्ध, आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यांमुळे त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत.

प्रस्तावना :

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ ही कथा लेखक व.पु.काळे यांनी लिहिली आहे. या कथेत संगीत कलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीतसेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन लेखकांनी केले आहे.

‘Beta, mi aikto ahe!’ This story is written by writer V. P. Kale. In this story, we can witness a father who loves music more than his life and a son who struggles for happiness of father who has lost music because of an accident.

शब्दार्थ :

टिपा :

1. फिड्लवादय – एक प्रकारचे तंतुवादच जे व्हायोलिन या नावानेही ओळखले जाते.
2. फूटलाईट – रंगमंच आणि कलाकारांना प्रकाशित करणारा, रंगभूमीच्या पुढे असलेला प्रकाश.

वाक्प्रचार :