Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर
9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर Textbook Questions and Answers
1. योग्य उदाहरण लिहा:




2. आकृती पूर्ण करा:




3. खाली काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा:
प्रश्न (अ)
उत्तर:


प्रश्न (आ)
उत्तर:


4. वैशिष्ट्ये लिहा:
5. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
(अ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
(आ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
(इ) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
6. अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
(अ) प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
(ई) स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
(अ) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (आ) टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?
7. स्वमत.
प्रश्न (अ)
पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात. ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपांत असते. पैशाच्या स्वरूपातील मदत फार मुळगावकरांनी सामाजिक कार्ये केलेली क्षेत्रे – उपयोगाला येत नाही. झाडे लावली, तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते. लाकूडही निर्माण होते. झाडांचा हा असा दरवर्षी नियमितपणे शेती शिक्षण आरोग्य फायदा होतो. मात्र, कोणत्या झाडांचा कधी, कसा व किती फायदा घ्यायचा, हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल, मुळगावकरांचे छंद – तर त्याला स्वत:ला या गोष्टीचा फायदा होतोच; शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो.
अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली, तर त्या छायाचित्रण कला झाडे लावणे व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो. म्हणून पैसे साठवून मुळगावकरांच्या छंदांची फलश्रुती ठेवण्यापेक्षा झाडेझुडपे लावली, तर त्यांचा माणसांना उपयोग होणारच. पण त्याहीपेक्षा माणसे घडवली, तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे त्यांनी काढलेली त्यांनी लावलेल्या माणसे तयार करणे, हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चिनी छायाचित्रे इतकी सुंदर आहेत झाडांनी पुण्याचा परिसर ई म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले आहे. की त्यांची प्रदर्शने भरू अत्यंत नयनमनोहर शकतात.
प्रश्न (आ)
टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते ?
उत्तर:
मालमोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशांत हिंडत असतो. तो कधी जंगलातून प्रवास करतो, तर कधी वाळवंटी प्रदेशातून. उंचसखल प्रदेश, सपाट प्रदेश, दलदलीचा प्रदेश, अतिथंडीचा प्रदेश, प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश अशा विविध प्रकारच्या परिसरांतून आपली मालमोटार प्रवास करीत असते.
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरांतील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल? काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात. गाडीत काही उणिवा असतील तर त्या दूर करता येतात. आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते.
उपक्रम:
भाषाभ्यास:
हस्व दीर्घ लेखनाबाबतचे नियम:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्द वाचा. कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की. वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे -हस्व आहेत. |
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यतः हस्य असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार न्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
प्रश्न 2. खालील शब्द वाचा. |
चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, अरुंधती, दिंडी, पिंड, किंकाळी, चिंता, पिंड, पुरचुंडी, पुंगी, धुंद, चिंधी
वरील शब्द अनुस्वारयुक्त आहेत. यांतील अनुस्वारयुक्त अक्षराकडे नीट पाहिल्यास काय जाणवते ?
शब्द मराठी असो वा तत्सम. अनुस्वारयुक्त अक्षरे -हस्व आहेत.
मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास सामान्यत: ती हस्य असतात, म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार, उकार -हस्व असतात. वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
Marathi Kumarbharati Textbook Std 9
उतारा क्र. 1
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कोण ते लिहा: 1. होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर परखड भाष्य करणारा. 2. समाजमनावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारा.
Solution & Step-by-Step Answer:
1. संपादक 2. समाजमनस्क व्यक्तिमत्त्व.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
उत्तर लिहा: संपादकाचे आवश्यक गुण: |




