Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र
Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Textbook Questions and Answers
1. आकृत्या पूर्ण करा.


(अ)

आ.

इ.

2. एका शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1
Maharashtra Board Solution
एका शब्दांत
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. उत्तरः (अ) लेखक जेथे शिकले ते गाव – [सांगली] (आ) लेखकाला मिळालेला पुरस्कार – [अर्जुन पुरस्कार] (इ) खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण – [जिम] (ई) लेखकाचा आवडता खेळ – [बॅडमिंटन]
|
3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व.
उत्तरः
लेखकाच्या आयुष्यात व्यायामाचे खूप महत्व आहे. त्यांच्या मते, प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण न चुकता दोन वेळेस जेवतो. त्याप्रमाणे व्यायामही आपण न चुकता केला पाहिजे. वेळ नाही ही सबब सांगू नये. खुल्या मैदानावरील व्यायाम, क्लबमधील व्यायाम अथवा जिममधील व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसांतून किमान तास – दोन तास करावा असे लेखक आवर्जून सांगतात लेखक वयाच्या 66 व्या वर्षी सुद्धा न चुकता व्यायाम करतात.
प्रश्न आ.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो.
उत्तरः
खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त येते. प्रसगांचा सामना कसा करावा हे कळते. खेळ आपल्याला कसे हरायचे हे तर शिकवतातच व जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. कोणीही न शिकवता आपण टेनिसमध्ये प्रतिस्पर्ध्यानं टोलवलेला चेंडू रेषेच्या आत आहे की बाहर, हे स्वत:चा पडताळतो व त्याप्रमाणे तो खेळायचा का सोडून दयायचा हे ठरवतो, त्याप्रमाणे आपल्यासाठी चांगले काय व वाईट काय हे ही आपणच ठरवायला शिकू लागतो. खेळामुळे निर्णय क्षमता वाढते व आपण स्वावलंबी होतो.
4. गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
ः दरवर्षी गणपतीसाठी गावाला जाणे हा आमचा नेम आहे. मागील वर्षीदेखील या निमित्ताने कोकणात जाण्याची वेळ आली. पाऊस चांगलाच झाला असल्यामुळे डोंगर हिरवा शालू परिधान करून दिमाखात उभा होता. कोकणात सूर्योदय पाहण्याची मज्जा काही औरच. पूर्व दिशेला पसरणारा लाल गुलाबी रंग मन मोहून टाकतो. शेतांच्या कामांची लगबग सुरू असते. काका व भावंडांसोबत नदीवर जाण्याचा कार्यक्रम ठरलेला, नदीचे थंड पाणी व वर मोकळे निरभ्र आकाश हा योग म्हणजे दुधात साखरच, एकूणच गणपतीच्या निमित्ताने पाहायला मिळणारे निसर्गसौंदर्य नजरसुखच म्हणता येईल.
|
खेळ्या शब्दांशी.
(अ) खालील तक्ता पूर्ण करा.
(आ) खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
प्रश्न अ.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

एकवचन | अनेकवचन |
पुस्तक | पुस्तके |
गाव | गावे |
मैदाने | मैदान |
नदी | नदया |
आ.
खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
सांगली | हे | महाराष्ट्रातले | आहे |
गाव | तुमचे | कळते | |
तुम्हाला |
चर्चा करूया :
‘वनडे क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.
लिहिते होऊया :
खालील मुद्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

वाचा :
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही.
अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील.
यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो. असे सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.
पत्रलेखन :
पत्र हे आपल्या मनातले भाव/विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे दोन प्रमुख प्रकार पडतात.
यापूर्वीच्या इयत्तांमध्ये तुम्हांला ‘अनौपचारिक’ या पत्र प्रकारांची ओळख झालेली आहे. आता आपण ‘औपचारिक’ __ पत्रप्रकाराची ओळख करून घेणार आहोत.
लक्षात घ्या- आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे, मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या इयत्तेत तुम्हांला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया.
औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी :
औपचारिक पत्र लिहिण्यासाठी खाली दिलेल्या प्रारूपाचा अभ्यास करा.
औपचारिक पत्र प्रारूप :


कृती- वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.
टीप : औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारची पत्रे आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे ईमेलद्वारा पाठवली जातात. ईमेल पाठवण्याचे पत्राचे प्रारूप व तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
भाषासौंदर्य :
आलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही आलंकारिक शब्द दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही आलंकारिक शब्दांची यादी तयार करा.
Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Important Additional Questions and Answers
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती
करा. कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. |
i.

ii.

iii.

प्रश्न 2. कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा. |
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
एका वाक्यात
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.
प्रश्न i. प्रश्न ii. प्रश्न iii. प्रश्न iv. कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. |
i.

ii.

कारणे क्या.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखकाला पत्र लिहावे वाटले, कारण….
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लेखकाला नातवंडांशी प्रत्यक्षात बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येईलच असे वाटत नव्हते. म्हणूनच त्यांना नातवंडांना उद्देशून पत्र लिहावे वाटले.
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येतेच असे नाही. म्हणून वाटले, की तुम्हाला हे पत्र लिहावे.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जंगलातील विविध पशुंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
खालील विशेषण व विशेष्यांच्या जोड्या जुळवा. |
विशेषण | विशेष्य |
1. मनसोक्त | (अ) आकाश |
2. मोठे | (आ) नदी |
3. मोकळे | (इ) मैदान |
4. वाहती | (ई) गप्पा |
विशेषण | विशेष्य |
1. मनसोक्त | (ई) गप्पा |
2. मोठे | (इ) मैदान |
3. मोकळे | (अ) आकाश |
4. वाहती | (आ) नदी
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे लिंग बदला. |
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
कृती 4: स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही कधी गेला आहात का? तुमचा अनुभव सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब महाबळेश्वराला गेलो होतो. सातारा जिल्ह्यातील हे गिरीस्थान महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी यांचा आस्वाद घेताना खूप मज्जा आली. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिंग पॉइंट या महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाणी भेट देऊन खूप प्रसन्न वाटले. पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर ही मंदिरे फक्त देवांचेच दर्शन घडवत नाही तर सृष्टीचा सुंदर देखावाही इथून पाहता आला. एकंदरीत महाबळेश्वर भेटीचा अनुभव अविस्मरणीय होता.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. |

एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न i.
लेखकाला बॅडमिंटनची आवड कधी लागली होती?
लेखकाला बॅडमिंटनची आवड त्यांच्या लहान वयातच लागली होती.
प्रश्न ii.
लेखक विजेते खेळाडू कसे होऊ शकले ?
उत्तरः
सातत्यपूर्ण परिश्रम करून लेखक विजेते खेळाडू होऊ शकले.
कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
ओघतक्ता पूर्ण करा. |

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े क्या.
Solution & Step-by-Step Answer:
काय घडले ते सांगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखकाचा व्यायाम झाला नसेल, तर……
Solution & Step-by-Step Answer:
लेखकाचा व्यायाम झाला नसेल तर त्यांना जेवावेसे वाटत
कारणे क्या.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘मला वेळ नाही, ही सबब सांगू नका’ असे लेखक म्हणतात.
Solution & Step-by-Step Answer:
प्रत्येकाने दररोज व्यायाम करावा ही लेखकाची इच्छा आहे. व्यायामासाठी वेळ नाही हे म्हणणे त्यांना पटत नाही. आपण वेळ नाही म्हणून जेवण करायचे थांबत नाही. जेवणासाठी बरोबर वेळ काढतो. असे असताना व्यायामही वेळातवेळ काढून करावा ही इच्छा असल्याने मला वेळ नाही, ही सबब सांगू नका असे लेखक म्हणतात.
कृती 3: व्याकरण कृती खालील वाक्यातील अव्यये ओळखून प्रकार लिहा. प्रश्न i. प्रश्न ii. खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. प्रश्न i. प्रश्न ii. तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा. उत्तरः |
शब्द | विभक्ती प्रत्यय | विभक्ती |
1. खेळायला | ला | चतुर्थी एकवचन |
2. सातत्याने | ने | तृतीया एकवचन |
3. आयुष्यात | त | सप्तमी एकवचन |
4. वयाच्या | च्या | षष्ठी अनेकवचन |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे वचन बदला. |
कृती 4: स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
व्यायामाचे महत्व व त्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. सतत काम, अवेळी जेवण, ताणतणावपूर्ण आयुष्य यांवर मनाला तजेला देणारा व शरीर निरोगी ठेवणारा उपाय म्हणजे व्यायाम, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना दीर्घ जीवनाचे वरदान मिळते त्यांची कार्यक्षमता वाढते. हाडांची मजबुती, शरीराच्या अवयवांचा समन्वय, नितळ त्वचा यांसारखे अनेक फायदे व्यायामामुळे होतात, व्यायाम करणाऱ्याचे शरीर सुडौल राहते. माणसाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. व्यायामाचे अगणित फायदे आहेत, असे म्हणता येईल.
|
खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
1. आकृतिबंध पूर्ण करा.
i.

ii

एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न i.
लेखकाच्या मते, व्यायामासाठी किती तास काढले पाहिजेत?