Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 2 मी चित्रकार कसा झालो!
Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 2 मी चित्रकार कसा झालो! Textbook Questions and Answers
1. उत्तर लिहा.
लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय-
2. काय ते सांगा.
प्रश्न अ.
मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.
प्रश्न आ.
लेखकाचा कॅनव्हास..
उत्तर:
पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत, सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले खडक.
3. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृत्या पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
आ.
आ.
4. योग्य जोड्या जुळवा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
2. जांभळा | (आ) दगडांपासून |
3. भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
4. हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. पिवळा | (आ) दगडांपासून |
2. जांभळा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
3. भगवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
4. हिरवा | (अ) झाडांच्या पानापासून 5. एका शब्दांत उत्तर लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
एका शब्दांत उत्तर लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
6. ‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तरः इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो, फक्त त्याच्या आतील इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. उदाहरणार्थ : परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून काही ट्युशन व क्लास लावण्याची गरज नाही. कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात शिकवतानाच लक्ष देऊन जर तो भाग, विषय समजून घेतला आणि स्वत: अभ्यास करून परीक्षेची तयारी केली तर त्यास चांगले गुण मिळू शकतात. फक्त त्याच्या मनात अभ्यास, सराव, पाठांतर करण्याची प्रबळ इच्छा हवी. |
एखादया मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवण्यासाठी काही प्रशिक्षण घेण्याचीच गरज नसते. ती कला आपल्या बोटात उपजतच असते फक्त तिला ओळखून प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की थोर मूर्तीकार कोणत्याही मूर्तीकलेच्या शाळेत न जाता त्यांच्या हातून चांगल्या प्रतीच्या मूर्ती घडल्या गेल्या आहेत. म्हणून मनात तीव्र इच्छा असेल तर कोणत्याही साधनांशिवाय कलेची साधना आपणांस करता येते असे म्हणता येईल.
खेळ्या शब्दांशी.
खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
निळे – डोंगर, दाट – सावली, हिरवी – राने
शोध घेऊया. विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा. |
चर्चा करूया.
प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असते. तुमच्या मित्र-मैत्रिणींसमवेत त्यांना आवडणाऱ्या गोष्टींविषयी (कला) चर्चा करा. ती गोष्ट त्यांना करायला का आवडते? यामागील कारणे समजून घ्या.
उपक्रम : तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. परिसरातील विविध घटकांपासून तुम्हाला काय काय शिकायला मिळते, त्याची
नोंद करा.
आपण समजून घेऊया.
वाक्य म्हणजे काय?
संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय.
‘त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो.’
या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून ‘मुलगा’ हे उद्देश्य, तर ‘जातो’ हे विधेय आहे. या वाक्यातील ‘त्याचा’, ‘मोठा’ हे शब्द उद्देश्याचा विस्तार आहेत, तर ‘दररोज’, ‘आगगाडीने’ हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.
वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत.
1. विधानार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.
या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.
2. प्रश्नार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) तुला लाडू आवडतो का?
(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?
या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.
3. उद्गारार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) अरेरे ! फार वाईट झाले.
(आ) शाबास ! चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.
4. आज्ञार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) मुलांनो, रांगेत चला.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.
वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा. |
Marathi Sulabhbharti Class 8
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
1. कोण ते लिहा.
2.कृती पूर्ण करा.
3. वेब पूर्ण करा.
(i)

(ii)

एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखकाने कोणाची गोष्ट सांगितली?
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखकाने स्वत:चीच गोष्ट सांगितली.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
लेखकाचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लेखकाचे प्राथमिक शिक्षण लहानशा खेड्यात झाले.
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या जुळवा. |
‘अ’ विशेषण | ‘ब’ विशेष्य |
1. घनदाट | (अ) डोंगर |
2. दुथडी | (आ) रानं |
3. निळे | (इ) जंगलं |
4. हिरवी | (ई) नदी |






















