Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 7Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 4 गोपाळचे शौर्य Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 4 गोपाळचे शौर्य. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

43 Solved Questions3 Diagrams2544 words

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कर्णागड कुठे वसलेला आहे?
उत्तर:
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील ‘मोहदी’ या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.

प्रश्न आ.
‘गाडी थांबवा’ असे गोपाळ का ओरडला?
उत्तरः
‘गाडी थांबवा’, असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग (वणवा) लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला.

प्रश्न इ.
गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
उत्तर:
गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तिनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणला.

प्रश्न ई.
आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?
उत्तर:
आग वेळेवर विझली नसती तर पशु, पक्षी व झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती.

2. कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

प्रश्न अ.
“अरे वेन्या, ही जंगलाची आग कशी काय विझवू शकू?”
उत्तरः
शिक्षक गोपाळला म्हणाले.

प्रश्न आ.
“माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!”
उत्तर:
गोपाळ गुराख्याकडे पाहून सर्वांना म्हणाला.

प्रश्न इ.
“पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर वेडेपणाच वाटतो.”
उत्तर:
शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले.

3. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का वे लिहा?

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का वे लिहा?
Solution & Step-by-Step Answer:
गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले, कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता. त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती. झाडांबरोबर पशु-पक्षी व गुराख्यांचेही प्राण वाचले नसते.

चर्चा करा. सांगा.

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
1. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. 2. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. 3. तो लांब पाइप गोपाळने ओडत आणला. 4. सर्वांचेच चेहरे उजळले होते. 5. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पाला-पाचोळा दिसतो. 6. मंदाकिनी नदी बारामाही झुळझुळत असते.
Solution & Step-by-Step Answer:

नाम

सर्वनाम

विशेषण

क्रियापद

(अ) कर्णागड

आहे

(आ) ड्रायव्हर, गाडी

वाढवला

(इ) पाइप, गोपाळ

तो

लांब

आणला

(ई)

चेहरे

होते

(आ) कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा.
(अकल्पित’, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी’, पोशिंदा)

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
(अ) सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक साक्षीदार ……………… आहेत. (आ) भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ……………… होती. (इ) …………………….. शेतकऱ्याला भारताचा म्हणतात, (ई) ……………………….. काम करणारा विदयार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. उत्तरः (अ) प्रत्यक्षदर्शी (आ) अकल्पित (इ) पोशिंदा (ई) कौतुकास्पद

(इ) “गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
“गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये ओळखून लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
(अ) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. (आ) मंदा लिहिताना नेहमी चुका करते. (इ) आईने आशाला शंभरदा बजावले. (ई) सभोवार दाट झाडी होती.
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) क्षणोक्षणी (आ) नेहमी (इ) शंभरदा (ई) दाट

कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
(समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा)

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
(अ) ………………… वाहतुकीची साधने कमी होती. (आ) मी ………………….. पाणी प्यायलो. (इ) मला आई ……………….. येताना दिसली. (ई) …………………. हिरवेगार गवत उगवले होते.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(अ) पूर्वी (आ) घटाघटा (इ) समोरून (ई) सगळीकडे

खालील वाक्ये वाचा.

(अ) मी घरी गेले; पण घरा
(आ) अश्विनी खेळायला गेली; परंतु मैदानावर कोणीच नव्हते.
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असल्यास ‘;’ हे चिन्ह वापरले जाते. त्यास अर्धविराम असे म्हणतात.

सुविचार

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Important Additional Questions and Answers

खाली दिलेल्या वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

उत्तरः

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
एक किंवा दोन शब्दांत
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.

उत्तरः

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक कोणत्या शब्दांत केले?
Solution & Step-by-Step Answer:
ः “गोपाळनं निरपेक्ष भावनेनं, जिवाची पर्वा न करता धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे, तर गुरं आणि सर्व गुराख्यांचेही प्राण गोपाळने वाचवले,” या कौतुकास्पद शब्दांत शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक केले.

कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
“गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे.”
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
दुसऱ्या गाडीतील गृहस्थ शिक्षकांना व इतर सर्वांना म्हणाले.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
“अरे तो बघा वणवा! वणवा लागलाय, वणवा!” उत्तरः गाडीतील एकजण ओरडून सर्वांना म्हणाला.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
“लय बेस झालं बापा”
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
गुराखी मुलांना म्हणाले.

खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कर्णागडच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करा. उत्तरः कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी, सहल काढणारे, ट्रेकिंगप्रेमी तेथे नेहमी जात असतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी’ फळभाराने बहरलेली दिसतात.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
गाईवासरं घेऊन आलेल्या गुराख्याला गहिवरून का आले?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
आग शांत झाल्यावर गाईवासरं घेऊन काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, खूप चांगले झाले आग विझली. गडावरील कित्येक झाडेझडपे होरपळून गेली. जरासा जरी उशीर झाला असता तर आम्हीही भाजून निघालो असतो आणि आमच्यातल्या कोणाला कोणाचा पत्ताही लागला नसता, तुमच्या मदतीमुळे आम्ही वाचलो हे सांगताना गुराख्याला गहिवरून आले.

पुढील उत्तर वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. गडाबरोबरच गोपाळने कोणाचे प्राण वाचवले। उत्तरः

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
रिकाम्या जागा भरा. (i) वीस मिनिटांच्या आतच पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ……….” अग्निशामक दलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. (ii) “गडावरचीतं कितीकंच …………………. भाजून निघालीत”.
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) नरखेडहून (ii) झाडं-झुडपं

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
चौकट पूर्ण करा. (i) त्या गृहस्थाने फोन करून कोणाला बोलावलं. [ ] (ii) गोपाळच्या शौर्याची बातमी दुसऱ्या दिवशी कशी कळली. [ ]
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) अग्निशामक दलाच्या गाड्यांना (ii) वर्तमानपत्रातून

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न i.
अग्निशामक दलाच्या गाड्या कुठे हजर झाल्या?
उत्तरः
अग्निशामक दलाच्या गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या.

प्रश्न ii.
गोपाळच्या शौर्याचे कौतुक कोण करत होते?
उत्तरः
गोपाळच्या शौर्याचे कौतुक परिसरातील नागरिक करत होते.

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे वचन बदला. (i) गाडी (ii) चेहरे (iii) हात (iv) शिक्षक
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) गाड्या (ii) चेहरा (iii) हात (iv) शिक्षक
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांत लेखननियमानुसार बदल करा. प्रश्न i. सर्वांनाच नवि उर्जा मिळाली होती.
Solution & Step-by-Step Answer:
ः सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती.

प्रश्न ii.
हे सांगताना त्याला गहीवरून आले होते.

Solution & Step-by-Step Answer:

हे सांगताना त्याला गहिवरून आले होते.

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
शौर्याचं कौतुक होईल अशी घटना तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूला घडली आहे का? असल्यास तिचे वर्णन करा.
Solution & Step-by-Step Answer:
हो. अशीच एक घटना आमच्या आवारात घडली. आमच्या आवारात राहणाऱ्या एका आजीबाईचा बटवा एका भामट्याने चोरला व तो तिथून पळाला. आजीबाईंना काही त्याचा पाठलाग करता आला नाही. पण तिथूनच जाणाऱ्या लहानग्या रमेशने ही घटना पाहिली. तो त्या भामट्याच्या मागे-मागे त्याच्या ठिकाणावर गेला आणि तो तिथेच राहतो हे पाहून माघारी घरी आला. आल्यावर त्याने ती घटना व त्या भामट्या चोराचा पत्ता आवारातील सगळ्यांना सांगितला. मग सगळे पोलिसांना घेऊनच तिथे गेले व चोराला रंगेहाथ पकडलं. तेरा वर्षांच्या रमेशच्या शौर्याचे खूप कौतुक झाले.

व्याकरण व भावाभ्यास :

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

उत्तरः

खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील शब्दांचे लिंग बदला,

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
हतबल होणे – निराश होणे उत्तरः प्रयत्न करुनही नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रेवश मिळाला नाही म्हणून मी हतबल झाले,

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
जिवाची पर्वा न करणे – जिवाची काळजी न करणे
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
बाजीप्रभु देशपांडेनी जिवाची पर्वा न करता पावनखिंड लढविली.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
गहिवरून येणे – भावना दाटून येणे उत्तरः सासरी निघालेल्या मुलीकडे पाहून आईचे मन गहिवरून आले.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कौतुक करणे – स्तुती करणे
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
आपला विदयार्थी एक मोठा अधिकारी झाला म्हणून त्याचा सत्कार करताना शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
आटोक्यात आणणे – ताबा मिळविणे
Solution & Step-by-Step Answer:
वर्गातील बेशिस्त मुलाला गुरुजींनी हळहळू आटोक्यात आणले.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
चेहरे उजळणे – चेहऱ्यावर आनंद दिसणे उत्तरः सीमेवरून लढून परत आलेल्या मुलाला पाहून आईचा चेहरा उजळला.

खालील वाक्यांत अर्थविरामचिन्हाचा वापर करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

लेखन विभाग चर्चा करा व लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
Solution & Step-by-Step Answer:
ः पृथ्वीच्या हालचालीमुळे किंवा निसर्गात होणाऱ्या इतर बदलांमुळे जी संकटे येतात किंवा बदल होतात त्याला ‘नैसर्गिक आपत्ती’ असे म्हणतात. त्याचा परिणाम आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर होतो. उदा. ज्वालामुखी, भूकंप, महापूर, चक्रीवादळ इ. मानवाने निर्मित केलेल्या वस्तूंमुळे जी संकटे येतात, त्याला ‘मानवनिर्मित आपत्ती’ असे म्हणतात. याचा सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत असतो. उदा. न्यूक्लियर बॉम्ब, अणुक्षेपणास्त्र, मोठमोठ्या इमारती इ.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या त्यांची यादी करा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

नैसर्गिक आपत्ती

मानवनिर्मित आपत्ती

वादळ, हिमस्खलन3

आग लागणे, घर पडणे, अपघात होणे

वणवा, वीज कोसळणे

रासायनिक वायू गळती

दुष्काळ, भूकंप

न्यूक्लियर बॉम्ब

त्सुनामी, महापूर,

पूल, मोठमोठ्या इमारती कोसळणे

चक्रीवादळ

नैसर्गिक नद्यांचे स्त्रोत बंद करणे

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी जंगलात गेल्यावर कोठेही आगपेटीची जळकी काडी फेकू नये. विडी किंवा सिगारेट सारख्या पदार्थांनी धूम्रपान करून ती तशीच अर्धवट जंगलात टाकू नयेत. जंगलामध्ये नैसर्गिक सहलीचा आनंद घेताना आगीशी संबंध येईल असे ज्वलंत पदार्थ सोबत बाळगू नयेत.

वाचा
गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते, या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते. काही ठिकाणी मोहफूल, तेंदूपत्ता गोळा करताना स्थानिक लोकांकडूनही काही भागांत आग लावली जाते; परंतु त्यावर नियंत्रण न राखता आल्याने ही आग रौद्ररूप धारण करते.

त्यामध्ये डोंगरावरील गवत जळून नष्ट होते, त्याबरोबरच अनेक लहानमोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य’ बनतात. वनसंपदेबरोबरच वणव्याचा मोठा परिणाम प्राण्यांच्या अन्नसाखळीवर होत आहे. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाकडे वळतात; परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

बऱ्याच वेळा डोंगरभागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते. या वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे. प्राणी व वृक्ष वाचवण्यासाठी, वणवा लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

वरील उत्तर वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
गवताला आग का लावली जाते?
Solution & Step-by-Step Answer:
गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते, या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
डोंगरावर आग लावल्यामुळे काय परिणाम होतात?
Solution & Step-by-Step Answer:
डोंगरावरील गवत जळून नष्ट होते, त्याबरोबरच अनेक लहानमोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य होतात.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
वनसंपदेबरोबरच वणव्याचा परिणाम कशावर होतो?
Solution & Step-by-Step Answer:
वनसंपदेबरोबरच वणव्याचा परिणाम प्राण्यांच्या अन्न साखळीवर होतो. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी (गवत खाणारे) प्राणी जंगलाकडे वळतात; परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
फिरायला गेलेले पर्यटक वणवा लागण्याचे कारण कसे ठरतात?
Solution & Step-by-Step Answer:
बऱ्याच वेळा डोंगरभागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी, सिगारेट पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
वणव्यामुळे कशावर विपरीत परिणाम होत आहे?
Solution & Step-by-Step Answer:
वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे.

अग्निशमन सेवा

कोठेही आग लागली, तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात. आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात, आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते.

आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशीला देतात.

अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य केले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही, असे आवर्जून पाहिले पाहिजे, कारण अग्निशमन दल’ हा आपला मित्र आहे.

वरील उत्तर वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
अग्निशमन दल कोणते काम करते?
Solution & Step-by-Step Answer:
आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
या दलाला पाचारण करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा?
Solution & Step-by-Step Answer:
अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
‘अग्निशमन दल’ आपला मित्र आहे असे का म्हणतात? उत्तरः आपल्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला अग्निशमन दल’ मदत करते म्हणून ‘अग्निशमन दल’ आपला मित्र आहे असे म्हणतात.

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
अग्निशमन दलास कसे सहकार्य केले पाहिजे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
अग्निशमन दलाकडून येत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही, असे आवर्जून पाहिले पाहिजे.

गोपाळचे शौर्य Summary in Marathi

पाठ परिचय :

मोहदी येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक, विदयार्थी कर्णागड येथे सहलीला गेले होते. संपूर्ण दिवस आनंदात गेला आणि परतताना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसताच गोपाळ क्षणाचाही विचार न करता ती आग विझवण्यासाठी धडपड करू लागला. हळूहळू तेथील सर्व गोपाळच्या मदतीला धावले आणि आग विझविण्यात यशस्वी झाले. गोपाळने निरपेक्ष भावनेने, जिवाची पर्वा न करता हे धाडस केले. त्याच्या धैर्याला व शौर्याला तोड व जोड नव्हती. डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न, त्यांच्या शौर्याची कथा लेखिका लक्ष्मीकमल गेडाम’ ह्यांनी रोमांचकारी शब्दांत कथन केली आहे.

Teachers and students of Secondary School of Mohadi had gone for a picnic at Karnagad. The entire day went well but while returning Gopal saw fire at the bottom of the wharf (Ghat) and he at once started to do his best to extinguish that fire. Slowly everyone rushed to help and got success in quenching the fire. Gopal’s unconditional*kindness, courage, bravery were exceptional. The forest fire on the mountain top the school students’ efforts to quench it and their courage has been narrated by the writer ‘Laxmikamal Gedam’ in very thrilling words.

शब्दार्थ :

वाक्प्रचार :

टिपा :