Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 5 डराव डराव
5th Standard Marathi Digest Chapter 5 डराव डराव Textbook Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
डराव डराव आवाज कोण करीत आहे?
उत्तर:
डराव डराव आवाज बेडूक करीत आहे.
प्रश्न (आ)
तलाव का भरला?
उत्तर:
धो धो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला.
प्रश्न (इ)
बेडकाचे डोळे कसे आहे?
उत्तर:
बेडकाचे डोळे बटबटीत आहे.
2. जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1.जोराचा पाऊस | (अ) गाठा अपुला गाव |
2. बेडकाचे मोठे डोळे | (आ) धो-धो पाऊस |
3. पूर्ण भरलेला तलाव | (इ) बटबटीत डोळे |
4. स्वत:च्या गावी परत जा | (ई) तुडुंब भरला तलाव |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1.जोराचा पाऊस | (आ) धो-धो पाऊस |
2. बेडकाचे मोठे डोळे | (इ) बटबटीत डोळे |
3. पूर्ण भरलेला तलाव | (ई) तुडुंब भरला तलाव |
4. स्वत:च्या गावी परत जा | (अ) गाठा अपुला गाव 3. गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
Solution & Step-by-Step Answer:
4. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? उत्तरः पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, जहाज, बोट ही साधने वापरतात. |
5. पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
पावसात भिजू नये, यासाठी आम्ही छत्री, रेनकोट, रेनशिटर वापरतो.
6. निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा. (अ) वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज (आ) उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज (इ) तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज
Solution & Step-by-Step Answer:
(अ) सळसळ (आ) फडफडाट (इ) तडतड
7. छत्रीचे चित्र काढा. रंगवा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
वाचा. लक्षात ठेवा. ‘नाव’ हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे. नाव – वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव. नाव – होडी. |
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 5 डराव डराव Additional Important Questions and Answers
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एक किंवा दोन शब्दात लिहा.
|
उत्तरः
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
डराव डराव आवाज कोण करीत आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
डराव डराव आवाज बेडूक करीत आहे.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
बेडकाला नाव कोण विचारत होते?
Solution & Step-by-Step Answer:
बेडकाला नाव कवितेतील मुलगी विचारत होती.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
मुलगी बेडकाला काय सल्ला देत आहे?
Solution & Step-by-Step Answer:
मुलगी बेडकाला ‘जा, गाठा जा, अपुला गाव’ असा सल्ला देत आहे.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
‘डराव डराव’ या कवितेचे कवी कोण आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
‘डराव डराव’ या कवितेचे कवी ‘ग. ह. पाटील’ आहेत.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
धो धो ……………………………….. ………………………… ………………………… ………………………………. डराव!
Solution & Step-by-Step Answer:
धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली अमुची नाव आणिक तुमची डराव डराव!
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा. |
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
वचन बदला. |
प्रश्न 5. एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द लिहा. डराव डराव Summary in Marathi पदयपरिचय: पावसाळ्याच्या दिवसात बेडकाचे डराव-डराव ओरडणे सुरू होते. बेडूक आणि लहान मुलगी यांच्यातील पावसातील काल्पनिक संवादाचे वर्णन कवी ‘ग. ह. पाटील’ यांनी ‘डराव डराव!’ या कवितेत केले आहे. शब्दार्थ: |
