Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

22 Solved Questions2 Diagrams913 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी

5th Standard Marathi Digest Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी Textbook Questions and Answers

1. कोण ते लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा. (अ) बागेत स्वच्छंदपणे फिरणारे (आ) कामात मग्न असणारी (इ) थुईथुई नाचणारे
Solution & Step-by-Step Answer:
(अ) फुलपाखरू (आ) मधमाशी (इ) कारंज

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. सुंदर

(अ) मध

2. औषधी

(आ) सुवास

3. मंद

(इ) सकाळ

4. दरवळणारा

(ई) वारा

उत्तरः

‘अ’ गट

‘ब’ गट

1. सुंदर

(इ) सकाळ

2. औषधी

(अ) मध

3. मंद

(ई) वारा

4. दरवळणारा

(आ) सुवास

3. तुम्हांला काय पाहिल्यानंतर आनंद होतो?

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्हांला काय पाहिल्यानंतर आनंद होतो?
Solution & Step-by-Step Answer:
ः सकाळी बागेत गेल्यावर, सूर्याची कोवळी किरणे गवतावर पडून त्यावरील पाणी/दवबिंदू जेव्हा चमकताना दिसतात तेव्हा त्याने मनाला आनंद होतो. मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारी फुलझाडं व त्यावरील कळ्या, फुले पाहून मन आनंदीत होते. विविध प्रकारची फुलपाखरे, सुंदर फुलांवर उडताना पाहिल्यावर मन सुखावते. सकाळच्या अशा अनुभवाने मनाला आनंद होतो व मन प्रसन्न होते.

4. एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
बघ, पण, धन, तर, मन

5. खालील शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा. उदा., ऐट – ऐटदार. चमक, दुकान, माल, चोप, भाल, खास, आम, गमती, रुबाब, वजन.

Solution & Step-by-Step Answer:

6.खालील शब्दांना ‘पणा’ शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत. वाचा. शब्द वापरून वाक्ये लिहा.
चांगुलपणा, मोठेपणा, लहानपणा, वेगळेपणा, मोकळेपणा, सोपेपणा, कठीणपणा.

उपक्रम:
1. फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.
2. फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.

वाचा. लक्षात ठेवा:

फुलपाखरे नाजूक असतात.
त्यांना पकडू नका. इजा करू नका.

ओळखा पाहू!

उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.

7.कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत, योग्य जोड्या जुळवा व लिहा.

8.खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः पुरणपोळी, गोडधोड, गोरगरीब, खाऊनपिऊन, इकडेतिकडे, कामधाम

9.खाली दिलेले पाठ क्र. 1 ते 15 मधील नवीन शब्द व त्यांचे अर्थ वाचा. याचप्रमाणे इतर पाठांतील नव्याने परिचित झालेल्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन तुमचा शब्दसंग्रह तयार करा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी Additional Important Questions and Answers

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
या पाठातील संवाद कोणाकोणात व कुठे झाला आहे?
Solution & Step-by-Step Answer:
या पाठातील संवाद मधमाशी व फुलपाखरू यांच्यात एका बागेत झाला आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
फुलपाखरू मधमाशीला कुठे गप्पा मारायला बोलवत आहे? उत्तरः फुलपाखरू मधमाशीला गुलाबाच्या फांदीवर गप्पा मारायला बोलवत आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
मधमाशी बाहेर कशासाठी आली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
मधमाशी बाहेर मध गोळा करण्यासाठी आली आहे.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
फुलपाखराला कोणती गोष्ट आवडत नाही? उत्तरः मधमाशीला त्याच्याबरोबर गप्पा मारायला वेळ नाही, ह गोष्ट फुलपाखराला आवडत नाही.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कोणत्या गोष्टीत आनंद असतो, असे मधमाशी म्हणते.
Solution & Step-by-Step Answer:
ः कामात मग्न राहण्यात आनंद असतो, असे मधमाशी म्हणते.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
फुलपाखराने मधमाशीचा कोणता गुण सांगितला आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः मधमाशी इतरांना मोठेपणा देते हा तिचा गुण फुलपाखराने सांगितला आहे.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
मधमाशीने फुलपाखराचा कोणता गुण सांगितला आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः फुलपाखराचे विचार खूप चांगले आहेत. त्यामुळे त्याला ‘सगळेच चांगले दिसते’ हा फुलपाखराचा गुण मधमाशीने सांगितला आहे.
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
मधमाशीला मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं?
Solution & Step-by-Step Answer:
ः मधमाशीला मध गोळा करण्याचं काम राणीमाशीने दिलं.
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
पुढील प्राण्यांचे कंसात दिलेले गुण निवडून लिहा. (प्रयत्नशील, कामसू, इमानदार, लबाड, दयाळू, चपळता, वेगवान, मेहनती)

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
फुलपाखराने आणि मधमाशीने सकाळचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः फुलपाखरू आणि मधमाशी एका सकाळी बागेत भेटले. फुलपाखरू म्हणाले, “आजची सकाळ किती सुंदर आहे. बागेतील फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत. फुलांचा सुवास सर्वत्र दरवळत आहे.” तर मधमाशी म्हणाली, “कारंजे थईथुई नाचत आहे, मंद वारा सुटला आहे. सगळं कसं छान वाटतंय.” फुलपाखरू व मधमाशीने सकाळचे वर्णन या शब्दांत केले आहे.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दार्थांचा अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करा. उत्तरः 1. सवड – आवडत्या कामासाठी आपल्याला सवड मिळते. 2. मग्न – देवज्ञ अभ्यासात मग्न होता. 3. स्वच्छंदपणे – मुलांना स्वच्छंदपणे फिरून दयाव.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
‘दार’ शब्द जोडा व नवीन शब्द तयार करा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
‘पणा’ शब्द जोडून नवीन शब्द बनवा व वाक्ये तयार करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4. समानार्थी शब्द लिहा.

उत्तरः

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
वचन बदला.

Solution & Step-by-Step Answer:

फुलपाखरू आणि मधमाशी Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘बाळ गाडगीळ’ लिखित या पाठात फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यातील संवाद सुंदरपणे चित्रित झाला आहे. दोघेही एकमेकांमध्ये चांगलेच गुण बघतात एकमेकांना मोठेपणा देतात, हे या पाठात दिसून येते.

शब्दार्थ: