Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 24 ऐका पहा करा Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 24 ऐका पहा करा. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

7 Solved Questions3 Diagrams374 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 24 ऐका पहा करा

5th Standard Marathi Digest Chapter 24 ऐका पहा करा Textbook Questions and Answers

उपक्रम:

1. हत्तीचा मुखवटा कसा तयार केला हे तुम्ही पाहिलेत. तुम्हीसुद्धा असा मुखवटा तयार करा. मुखवटा तयार करण्यासाठी काय काय केले ते क्रमाने वर्गात सांगा. तुम्ही मुखवटा कसा तयार केला ते मित्रांना सांगा.

2. कागदाच्या बशीपासून ‘जोकरचा मुखवटा’ तयार करण्याची कृती लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कागदाच्या बशीपासून ‘जोकरचा मुखवटा’ तयार करण्याची कृती लिहा. 1. जोकर
Solution & Step-by-Step Answer:
साहित्य: मोठ्या आकाराची पेपर डिश, जाड सुई, जाड दोरा, काळे व लाल स्केचपेन कार्डपेपर इत्यादी. कृची: 1. पांढऱ्या पेपरडिशच्या बाहेरच्या बाजूवर लाल व काळ्या स्केचपेनने विदूषकाचे नाक, डोळे, तोंड, कान रंगवावे. 2. विदूषकाच्या डोक्याच्या मापाची निमुळती उंच टोपी करून ती रंगवावी आणि विदूषकाच्या डोक्याला चिकटवावी. 3. पेपरडिशच्या दोन्ही बाजूंस छिद्रे पाडावीत. त्याला दोरा बांधावा. दोऱ्याची लांबी डोक्याला पुरेल व गाठ मारता येईल अशी असावी. 4. मुखवटा चेहऱ्यावर लावून डोक्याच्या मागे गाठ मारावी.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 24 ऐका पहा करा Additional Important Questions and Answers

पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पाठात कोणाचा मुखवटा तयार केला आहे?
Solution & Step-by-Step Answer:
पाठात हत्तीचा मुखवटा तयार केला आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
हत्तीचा मुखवटा कशाचा बनवायचा आहे?
Solution & Step-by-Step Answer:
चेहऱ्याच्या आकाराच्या कागदाच्या साध्या बशीचा हत्तीचा मुखवटा बनवायचा आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
स्टेपलरच्या मदतीने किती कान मुखवट्याला जोडायचे आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
स्टेपलरच्या मदतीने दोन कान मुखवट्याला जोडायचे आहेत.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
लांब त्रिकोणी आकारात कापलेला जाड कागद काय म्हणून वापरायचा आहे?
Solution & Step-by-Step Answer:
लांब त्रिकोणी आकारात कापलेला जाड कागद सोंड म्हणून वापरायचा आहे.

रंगीत कागदाचा बिल्ला तयार करण्याची कृती त्याच्या आकृतीसह लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
रंगीत कागदाचा बिल्ला तयार करण्याची कृती त्याच्या आकृतीसह लिहा. शिक्षक: मुलांनो, आज आपण रंगीत कागदाचा बिल्ला कसा करायचा ते शिकणार आहोत. हे तयार करण्यासाठी पुढील साहित्य व साधने हवे. साहित्य :रंगीत कागद, ड्रॉइंग पेपर, डिंक, कात्री. कृती:
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
रद्दीत जाणाऱ्या वर्तमान पत्राचा वापर करून दिलेले साहित्य व चित्रांच्या मदतीने कागदी पंखा तायर करण्याची कृती लिहा. कागदी पंखा तयार करणे साहित्य: वर्तमानपत्राचा कागद, आईस्क्रीमच्या काड्या किंवा बांबूच्या चपट्या काड्या, डिंक, हात पुसण्यासाठी कापड इत्यादी कृती:
Solution & Step-by-Step Answer: