Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ
5th Standard Marathi Digest Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ Textbook Questions and Answers
1. ऐका. वाचा. म्हणा.
छोटेसे बहीणभाऊ,
उदयाला मोठाले होऊ.
उदयाच्या जगाला, उदयाच्या युगाला,
नवीन आकार देऊ.
ओसाड, उजाड जागा,
होतील सुंदर बागा,
शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना,
नवीन बहार देऊ.
मोकळ्या आभाळी जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ,
निर्मळ मनाने, आनंदभराने,
आनंद देऊ अन् घेऊ.
प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकच होऊ.
– वसंत बापट
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ Additional Important Questions and Answers
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगाला काय देणारआहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगाला नवीन आकार देणार आहेत.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कोणत्या जागा सुंदर बागा होणार आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
ओसाड व उजाड जागा सुंदर बागा होणार आहेत.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ नवीन बहार कोणाकोणाला देणार आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
छोटेसे बहीणभाऊ नवीन बहार शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना देणार आहेत.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ काय काय करणार आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
छोटेसे बहीणभाऊ आभाळात जाऊन, मोकळ्या मनाने गाऊन, निर्मळ आनंद देणार आहेत.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ आनंद कसे देणार आहेत? उत्तरः छोटेसे बहीणभाऊ निर्मळ मनाने आनंद देणार आहेत.
|
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ आपले नवीन जीवन कसे पाहणार आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
छोटेसे बहीणभाऊ आपले नवीन जीवन निर्मळ मनाने व आनंदभराने पाहणार आहेत.
प्रश्न 8
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ कसे राहणार आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
छोटेसे बहीणभाऊ प्रेमाने एकत्र राहणार आहेत.
प्रश्न 9
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तरः छोटेसे बहीणभाऊ या कवितेचे कवी ‘वसंत बापट’ आहेत.
|
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
छोटेसे ……………… उदयाला …………… ……………….. युगाला, …………….. देऊ.
Solution & Step-by-Step Answer:
ः छोटेसे बहीणभाऊ, उदयाला मोठाले होऊ. उदयाच्या जगाला, उदयाच्या युगाला, नवीन आकार देऊ.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
प्रेमाने …………………, नवीन …………………, ………………, ………….. वेशांचे, …………………………… होऊ.
Solution & Step-by-Step Answer:
ः प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे, अनेक एकच होऊ.
|
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगात कोणती गोष्ट करणार आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
ः छोटेसे बहीणभाऊ उदयाच्या जगाला, युगाला नवीन आकार देणार आहेत. ओसाड व उजाड जागांच्या सुंदर बागा करणार आहेत; तसेच शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना, नवीन बहार देणार आहेत.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
छोटेस बहीणभाऊ या जगात कसे राहतील?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
छोटेसे बहीणभाऊ मोकळ्या आभाळाच्या खाली मोकळ्या गळ्याने गातील, निर्मळ मनाने एकमेकांना, आनंद देतील. व आनंद घेतील. प्रेमाने एकत्र राहून नवीन जीवन जगतील. अनेक देशांचे भाषांचे, वेशांचे असले तरी एकच होऊन राहतील.
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
वचन बदला. |
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
लिंग बदला.
Solution & Step-by-Step Answer:
Solution & Step-by-Step Answer:
छोटेसे बहीणभाऊ Summary in Marathi पदयपरिचय: ‘छोटेसे बहीणभाऊ’ या कवितेतून कवी वसंत बापट यांनी एकता व समानता याचा संदेश दिला आहे. येणारा उदया हा मोकळ्या श्वासाचा, समृद्ध असा असेल, असा विश्वास कवी येथे व्यक्त करतात. शब्दार्थ: |