Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 11 इंधनबचत
5th Standard Marathi Digest Chapter 11 इंधनबचत Textbook Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
हा संवाद कोठे झाला?
उत्तरः
हा संवाद स्वयंपाकघरात झाला.
प्रश्न (आ)
संवादात किती पात्रे आहेत?
उत्तरः
या संवादात दोन पात्रे आहेत.
प्रश्न (इ)
दिनूला कशाचे महत्त्व पटले?
उत्तरः
दिनूच्या इंधन बचतीचे महत्त्व पटले.
2. खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.


3.खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.

वाचू आणि हसू.
सनी: आई, बाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई: अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी: अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 11 इंधनबचत Additional Important Questions and Answers
उत्तरः
1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कोणाची आई आजारी होती?
Solution & Step-by-Step Answer:
ः दिनूची आई आजारी होती.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
दिनू आईसाठी काय बनवत होता?
Solution & Step-by-Step Answer:
ः दिनू आईसाठी चहा बनवत होता.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते?
Solution & Step-by-Step Answer:
ः दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव फातिमा होते.
|
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
फातिमाने कशासाठी नकार दिला?
Solution & Step-by-Step Answer:
ः फातिमाने चहा घेण्यासाठी नकार दिला.
|
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
योग्य गोष्टींसमोर (✓) अशी खूण व अयोग्य गोष्टींसमोर (✗) अशी खूण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
खालील चित्रे पहा व योग्य जोड्या लावा.
Solution & Step-by-Step Answer:
ः (1 – क) (2 – ड) (3 – ब) (4 – अ)
|

थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
फातिमाने दिनूला इंधनाची बचत कशी करायला सांगितली?
Solution & Step-by-Step Answer:
ः एक कप चहासाठी जर मोठ्या पातेल्याऐवजी लहान पातेले घेतले तर पाणी लवकर उकळते आणि गॅसचीही बचत होते, चहाही लवकर होतो, असे म्हणून फातिमाने दिनूला इंधनाची बचत करायला सांगितली.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
तुमची आई घरात इंधनाची बचत कशाप्रकारे करते ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः आई वरण भात करताना प्रेशर कुकरचा वापर करते. भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते. उगाचच गॅस चालू ठेवत नाही. बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचे बटण बंद करते.
|
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
वचन बदला. |
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
लिंग बदला.
Solution & Step-by-Step Answer:
इंधनबचत S-ummary in Marathi पाठ्यपरिचय: ‘इंधन बचत’ या पाठात दिनूची वर्गमैत्रीण फातिमा त्याला इंधनबचतीचे महत्त्व व इंधनाची बचत कशाप्रकारे करायची ते समजावून सांगत आहे. शब्दार्थ: |